scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
salman khan and somy ali
सलमान खानने रागाच्या भरात ‘या’ अभिनेत्रीच्या डोक्यावर बाटली फोडली होती; काय होतं नेमकं कारण?

Salman Khan Broke Glass Bottle on Somy Ali Head : “मला त्याची भीती…”, सलमान खानने रागाच्या भरात ‘या’ अभिनेत्रीच्या डोक्यावर…

Salman Khan had issues with Malaika Arora outfit Munni Badnaam Hui(1)
सलमान खानचे मलायकाशी कपड्यांबद्दल मतभेद; भाईजान व अरबाज खान ‘रूढीवादी मुस्लीम’, दिग्दर्शक म्हणाला, “दिखावा करतात…”

मलायकाने गाण्यासाठी लगेच होकार दिलेला, पण अरबाज मात्र तयार नव्हता; दिग्दर्शकाचा दावा

Aamir Khan
आमिर खानने पहिल्यांदाच गायलं गाणं; व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तुमचा आवाज…”,

Aamir Khan Singing Raag Video Goes Viral : पहिल्यांदाच जगासमोर आलं आमिर खानचं ‘हे’ टॅलेन्ट; व्हिडीओ व्हायरल

Salman Khan Slams Donald Trump Bigg Boss 19
“अशांतता पसरवणाऱ्यांना…”, Bigg Boss 19 मध्ये फरहानावर संताप व्यक्त करताना सलमान खानचा डोनाल्ड ट्रम्प यांना चिमटा

Salman Khan at Bigg Boss 19 : सलमान खान याने फरहाना भट्टच्या बिग बॉस १९ मधील इतर स्पर्धकांबरोबरच्या व्यवहारावर टिप्पणी…

Salman Khan
“तिला हे सगळं…”, ‘बिग बॉस’ फेम कुनिका सदानंद यांच्या मुलाचे ‘ते’ शब्द ऐकून सलमान खान झाला भावुक

Bigg Boss 19 Kunickaa Sadanand : कुनिका सदानंद यांच्या मुलाने आईच्या संघर्षाबद्दल सांगितलं; सलमान खान म्हणाला…

sudesh lehri called salman khan driver
सलमान खानला तोंडावर ‘तो’ म्हणाला, “अरे… मी तुझ्यासारख्यांना ड्रायव्हर ठेवतो”, नेमकं काय घडलं?

अभिनेत्याने सलमान खानला असं का म्हटलं होतं, स्वतःच सांगितला ‘तो’ प्रसंग

kunickaa sadanand live in relationship
अभिनेत्रीने २७ वर्षे लपवून ठेवलं नातं, नंतर लिव्ह-इन पार्टनरने केलं असं काही की…; थेट टीव्हीवर सगळंच सांगितलं

कुमार सानूबरोबरच्या अफेअरची कबुली देणाऱ्या अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला खुलासा

Salman Khan and Bhagyashree
“तेव्हा त्याने मला…”, सलमान खानबद्दल भाग्यश्री म्हणाली, “तो नेहमीच माझ्यासाठी…” फ्रीमियम स्टोरी

Bhagyashree Talks About Salman Khan : “तो खूप खोडकर मुलगा होता पण…”, सलमान खानबद्दल भाग्यश्री म्हणाली, “जेव्हा मी लग्न करण्याचा…

Abhishek Bachchan and Karisma Kapoor
सलमान खान-ऐश्वर्यापासून ते अभिषेक-करिश्मापर्यंत; ‘या’ कलाकारांनी ब्रेकअपनंतर एकत्र केलं नाही काम

बॉलीवूडमधील ‘या’ कलाकारांनी ब्रेकअपनंतर एकत्र केलं नाही काम

salim khan on not eating beef(1)
मोहम्मद पैगंबरांचा संदर्भ देत सलीम खान यांनी सांगितलं ‘बीफ’ न खाण्याचं कारण

Salim Khan says his Family never ate Beef : “इंदूरला राहायचो तेव्हापासून…”, सलीम खान गोमांस खाण्याबद्दल काय म्हणाले?

Salman Khan
सलमान खानचं नाव ऐकताच चित्रपट नाकारायचा बॉलीवूडचा ‘हा’ लोकप्रिय अभिनेता; २३ वर्षं एकत्र केलं नाही काम फ्रीमियम स्टोरी

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने सेटवर सर्वांसमोर सलमान खानला सुनावलं होतं; काय होतं नेमकं कारण?

Ganesh Chaturthi, Hina Khan, Saif Ali Khan, Shah Rukh Khan, Salman Khan
10 Photos
Photos: शाहरुख, सलमान खानसह ‘हे’ मुस्लिम कलाकारही गणपतीचे भक्त; थाटामाटात साजरा करतात गणेशोत्सव…

Ganesh Chaturthi 2025 : सिनेजगतातले अनेक स्टार्स मुस्लिम असूनही मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी गणपती बाप्पा त्यांच्या घरी बसवतात. त्यांची मनोभावे पूजा…

संबंधित बातम्या