सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर, तपास सुरू By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 14, 2024 09:59 IST
9 Photos सलमान खानच्या ईद पार्टीला ओरीची हजेरी; आयकॉनिक पोज देत शेअर केले PHOTOS भाईजान सलमान खानच्या ईद पार्टीला ओरीने हजेरी लावली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 12, 2024 18:47 IST
“मी वडिलांच्या पैशांवर जगतो,” अर्पिताशी लग्न करण्याआधी आयुष शर्माने सलमान खानला दिलेलं उत्तर; हे ऐकताच भाईजानने… आयुष शर्माला अर्पिताला डेट करत असताना तिच्या घरी गेला, तेव्हा सलमान खानशी पहिली भेट झाली होती. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 12, 2024 17:00 IST
सलमान खानच्या ईद पार्टीला जिनिलीया देशमुखची उपस्थिती, भाईजानच्या बहिणीबरोबर शेअर केला खास फोटो सलमान खानच्या ईद पार्टीला कलाकारांची मांदियाळी, जिनिलीया देशमुखने शेअर केला Inside फोटो By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 12, 2024 16:00 IST
Video: चेंगराचेंगरी, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर अखेर चाहत्यांना दिसली सलमान खानची झलक, भाईजानने खास अंदाजात दिल्या ईदच्या शुभेच्छा Eid 2024: ईद निमित्ताने सलमान खानने वडिलांसह चाहत्यांना बाल्कनीतून दिल्या शुभेच्छा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 11, 2024 21:15 IST
सलमान खानच्या मुंबईतल्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज आज रमजान ईद असल्याने सलमान खानच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा झाली आहे. ही पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 11, 2024 18:40 IST
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा Eid 2024: यंदाची ईद सलमान खानच्या चित्रपटाशिवाय पण, भाईजानने चाहत्यांसाठी केली मोठी घोषणा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 11, 2024 13:03 IST
अनंत अंबानींच्या वाढदिवसाचं जामनगरमध्ये जंगी सेलिब्रेशन, सलमान खान व बी प्राकने गायलं खास गाणं, पाहा Video अनंत अंबानींचा २९ वा वाढदिवस जामनगरमध्ये साजरा करण्यात आला. पाहा पार्टीतील व्हिडीओ… By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 10, 2024 15:44 IST
Video: सलमान खान, ऑरीसह बॉलीवूडकर पुन्हा एकदा जामनगरला रवाना; नेमकं कारण काय? जाणून घ्या अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगनंतर पुन्हा एकदा सेलिब्रिटी जामनगरला का जातायत? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 9, 2024 13:43 IST
Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ची वाट पाहताय, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात ‘हे’ कलाकार असण्याचा शक्यता By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: April 9, 2024 09:55 IST
9 Photos PHOTOS: शाहरुख खानच्या मुलीपासून ते विनोदी कलाकार आणि युट्यूबर्सपर्यंत; जाणून घ्या ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या स्पर्धकांची यादी ‘बिग बॉस ओटीटी ३’ मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 8, 2024 21:45 IST
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…” रिद्धीमा कपूरच्या लग्नात असं काय घडलं होतं? जाणून घ्या नीतू कपूर यांनी सांगितलेला किस्सा By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कApril 2, 2024 08:56 IST
पहिल्या नजरेतलं प्रेम, ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न; ९ वर्षांचा संसार, पण अभिनेत्याला बाळ नसल्याची खंत
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
शाहरुख खानने केलेलं फराह खानचं कन्यादान, दिग्दर्शिकेने सांगितलं यामागचं कारण; म्हणाली, “मंगळुरूमध्ये फक्त…”
Video: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र, निमित्त सुबोध भावेच्या ५० व्या वाढदिवसाचं; पार्टीसाठी ‘या’ दिग्गज कलाकारांचीही उपस्थिती!