समीर मगन भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते आहेत. ते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि पंकज भुजबळ यांचे चुलतभाऊ आहेत. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी नाशिकमध्ये झाला. मुंबईमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
२००९ मध्ये ते खासदार बनले. या कालखंडामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये नाशिकचे प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला आणि ते महाराष्ट्रामध्ये परतले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळावी यासाठी ते काम करत आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. Read More
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ‘मुंबई निवडणूक व्यवस्थापन समिती’ स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी मलिक यांना नेमण्यात…
उमेदवारांमधील वाद, धक्काबुक्की प्रकरणी उमेदवार आमदार सुहास कांदे समीर भुजबळ यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले…
कधीकाळी नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे पक्षाचे…
राष्ट्रवादी स्थापनेपासून राज्यस्तरीय अधिवेशनाचे भव्यदिव्य स्वरुपात आयोजन करण्यात माजी खासदार समीर भुजबळांचे योगदान असल्याचे प्रशस्तीपत्रक काकांनी राष्ट्रवादी फुटीनंतर एमईटीत झालेल्या…