ठाणे जिल्हा प्रशासनाकडून वाळूमाफियांवर कारवाई; लोकसत्ताच्या वृत्तानंतर माफियांवर कारवाईचा बडगा उशिराने जाग आलेल्या प्रशासनाने शुक्रवारी दुपारी काल्हेर आलीमघर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 20:46 IST
जप्त वाळूसाठ्याची बांधकामांसाठी लवकरच विक्री – जळगाव जिल्हाधिकारी जप्त केलेली वाळू आता बांधकामांसाठी दिली जाणार असून, तीही कमी दरात असेल. By लोकसत्ता टीमJuly 29, 2023 12:18 IST
यावलमध्ये महसूल पथक सक्रिय; अवैध वाळूचे डंपर जप्त जिल्ह्यातील मुख्य नद्यांसह इतर नदीपात्रातून अजूनही अवैध वाळू उत्खनन, उपसा सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 15, 2023 14:49 IST
भडगावात चोरटी वाळू वाहतूक; पाच जणांविरुध्द गुन्हा अवैध वाळूचोरीविरोधात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. By लोकसत्ता टीमJuly 12, 2023 15:34 IST
अमरावतीत वाळू धोरण रखडल्याने बांधकामे ठप्प १० जूननंतर वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वाळूअभावी अनेक बांधकामे रखडली आहेत. By लोकसत्ता टीमJune 30, 2023 12:32 IST
सोलापूर: अवैध वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला बार्शी तालुक्यातील खांडवी गावाजवळ हा प्रकार घडला. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 19:48 IST
गडचिरोली: गाळ उपसाच्या नावाखाली कोट्यवधींची वाळू तस्करी! साखरा, आंबेशिवणी आणि चामोर्शी घाट तस्करांच्या ताब्यात पूर ओसरल्यानंतर नदी काठावरील शेतात साचलेला गाळ आणि वाळू उपसा करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी घेत दीड वर्षापासून थेट नदीतून कोट्यवधी… By लोकसत्ता टीमJune 11, 2023 10:52 IST
वाळू धोरण भुसभुशीतच कसे? नदीपात्रातील बेकायदा वाळूधंद्याने जिथे वाळूमाफिया उभे राहिले, अशी गावे आता सरकारी वैध वाळूउपशाला विरोध करत आहेत.. By पद्माकर कांबळेJune 4, 2023 00:19 IST
अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले. By लोकसत्ता टीमJune 1, 2023 12:00 IST
‘त्या’ वाहनांना इंधनबंदी; अवैध रेती तस्करीला प्रतिबंधासाठी तहसीलदारांचे आदेश विशिष्ट वाहनांना इंधन विक्री न करण्याचे व थारा न देण्याचे आदेश देऊळगाव राजा तहसिलदारांनी काढले आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2023 19:37 IST
वर्धा : वाळू तस्करीला आळा बसणार! शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार, निविदांवर सर्वांचे लक्ष सर्वात जास्त काळाबाजार चालणाऱ्या वाळूच्या व्यवहारास शिस्त लावणारे धोरण शासनाने मंजूर केले आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2023 13:44 IST
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वाळू माफियांना लगाम बसणार, ग्राहकांना स्वस्त दरात रेती मिळणार, कशी? वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने वाळू उत्खननाच्या धोरणावर मोठा निर्णय घेतला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 5, 2023 16:52 IST
नवरीचा झाला मोठा गेम! एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; नवरीची रिअॅक्शन बघाच; VIDEO पाहून हसाल पोट धरून
IPL 2025 Revised Schedule : अखेर ठरलं! BCCIने जाहीर केलं आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, येथे वाचा पूर्ण माहिती
“…तर आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असतो”, स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर म्हणाला, “आईच्या निधनानंतर…”
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल
शनिची सूर्यावर वक्र दृष्टी बनवणार ‘या’ तीन राशींना अचानक महाधनवान, १५ मे पासून राजासारखे जगणार आयुष्य
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
16 पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
IPL 2025 Revised Schedule : अखेर ठरलं! BCCIने जाहीर केलं आयपीएल २०२५च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक, येथे वाचा पूर्ण माहिती