scorecardresearch

संदीपनराव भुमरे

संदीपान भुमरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. संदीपान भुमरे हे पैठण तालुक्यातील एका कारखान्यात काम करत असत. मात्र, १९८८ मध्ये पैठण तालुक्यातील पाचोडमध्ये संदीपान भुमरे यांनी शिवसेनेची शाखा स्थापन करत शाखाप्रमुख म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर १९८९ मध्ये पाचोड ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. १९९२ साली त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढवली आणि पैठण पंचायत समितीच्या उपसभापती त्यांची निवड झाली. १९९५ साली पैठण विधानसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यानंतर २००९ वगळता संदीपान भुमरे सलग पैठणमधून आमदार झाले. २०१९ च्या निवडणुकीत ते पाचव्यांदा आमदार झाले. या कार्यकाळात त्यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली. तसेच छत्रपती संभाजीनगरचे ते पालकमंत्रीही झाले. यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते छत्रपती संभाजीनगरमधून खासदार झाले आहेत. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून भुमरे यांची पक्षात ओळख आहे.


Read More
wells fraud Maharashtra
विहीर योजनेतून निधीउपसा, दोन वर्षांत एक लाख विहिरींना मंजुरी; केंद्र सरकारकडून कानउघाडणी फ्रीमियम स्टोरी

केंद्राकडून निधीही थांबवण्यात आल्याने दीड लाख शेतकऱ्यांनी शेतात अर्धवट खोदलेल्या विहिरी आता पावसाळ्यात गाळाने बुजल्या जाण्याची भीती आहे.

Latest News
Catering business prospers due to knowledge
ज्ञातींमुळे खानपान व्यवहार समृद्ध

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे समाज सुधारणा, स्त्रीशिक्षण या क्षेत्रांत सुरुवातीच्या काळात पुरुषांनी स्त्रियांना मार्गदर्शन केले, स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न केले तसेच काहीसे पाककृतींच्या…

Naresh Dadhich
द्रष्टा खगोलशास्त्रज्ञ

डॉ. नरेश दधीच यांचे नाव गुरुत्वशास्त्र आणि सापेक्षता सिद्धांताबाबतच्या अभ्यासामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाते. आइन्स्टाइन यांच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा खगोलभौतिकी…

Eknath chitnis
प्रा. एकनाथ चिटणीस : अवकाश विज्ञानातील भारतीय आत्मा!

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे अलीकडेच (२२ ऑक्टोबर) वयाच्या…

artificial intelligence social effect
प्रस्तावित ‘एआय’ नियमांच्या सामाजिक परिणामांचीही चर्चा हवी

मजकूर जर ‘शॅलो फेक’ म्हणजे काही प्रमाणात मानवनिर्मित असला तर त्याला ‘१९ (१ अ)’ नुसार संरक्षण मिळणार काय, किंवा १००…

riteish deshmukh raja shivaji movie updates star cast list
“वर्षभराचा प्रवास लवकरच…”, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाविषयी महत्त्वाची अपडेट, झळकणार ‘हे’ दिग्गज कलाकार

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम लोकप्रिय अभिनेता कपिल होनरावने दाखवली ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या…

school trip raigad kasid beach drown accident akola students
काशीद समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना; सहलीसाठी आलेल्या अकोल्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…

तीन शिक्षक आणि १२ विद्यार्थ्यांच्या या सहलीमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने, या घटनेमुळे पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा…

Girl Dance on Naino Me Sapna
‘ता थैया ता थैया हो…’ गाण्यावर तरूणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO होतोय व्हायरल

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘ता थैया ता थैया हो’या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करत…

Shirur Nagarparishad election, Shirur City Development Front, Prakash Dharival decision, Lokshahi Kranti Aghadi, Shirur politics, Nagarparishad election updates, Maharashtra local elections, Shirur election news,
नगरपरिषदेची निवडणूक न लढविण्याचा शिरूर शहर विकास आघाडीचा निर्णय, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांची माहिती

शिरूर नगरपरिषदेची निवडणूक ‘शिरूर शहर विकास आघाडी’ने न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे सर्वेसर्वा, माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी याबाबतची…

संबंधित बातम्या