“…म्हणून माझा संताप झाला”, सत्यजित तांबेंनी सांगितलं बंडखोरीचं पडद्यामागचं कारण निवडणूक जिंकल्यानंतर सत्यजित तांबेंनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 4, 2023 17:21 IST
सत्यजित तांबेंना जिंकवण्यासाठी अजित पवारांनी केली मदत? ‘त्या’ विधानावरून नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया! अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 18:44 IST
15 Photos MLC Election 2023: काँग्रेसमधून हकालपट्टी आणि अपेक्ष उमेदवार म्हणून विजयी, सत्यजित तांबे कोण आहेत? नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेले सत्यजित तांबे कोण आहेत? By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 3, 2023 14:22 IST
सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे विधान, भाजपाचा उल्लेख करत म्हणाले; “आमचा एक नेता नेला, आम्ही नाशिकमधून…” विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2023 15:49 IST
सत्यजित तांबेंना पुन्हा काँग्रेसमध्ये घेणार? नाना पटोलेंनी दिलं थेट उत्तर; म्हणाले “आम्ही त्यांना…” विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भापजावर मात केली. By प्रज्वल ढगेUpdated: February 3, 2023 15:55 IST
सत्यजित तांबे यांच्या भविष्यातील भूमिकेविषयी उत्सुकता तांबे घराणे पक्षापासून दूर जात असल्याचा राजकीय दबाव निश्चितच काँग्रेसवर राहणार आहे. त्यामुळेच थोरात यांनी पुढे येणे, काँग्रेससाठी तर, सत्यजित… By अविनाश पाटीलUpdated: February 3, 2023 14:58 IST
“माझं मत आहे की त्यानं…”, सत्यजीत तांबेंना अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला; पुढील वाटचालीबाबत म्हणाले…! अजित पवार म्हणतात, “त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरंनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 16:03 IST
MLC Election : सत्यजीत तांबे काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार? सुधीर तांबे यांचं सूचक विधान; म्हणाले… “शरद पवारांनी यापूर्वीही भूमिका मांडली होती की…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 15:19 IST
MLC Election : “झाशीची राणी लढली तसं मला लढायचं होतं…” निवडणुकीतील पराभवानंतर शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 15:13 IST
निवडणूक जिंकली, आता पुढे काय? सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!” सत्यजीत तांबे म्हणतात, “माझ्या वडिलांनी गेल्या १४ वर्षांपासून या मतदारसंघात कामाच्या, जनसंपर्काच्या माध्यमातून…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 14:49 IST
MLC Election: सत्यजीत तांबेंच्या मुलीसाठी तिचे बाबाच आहेत सुपरहिरो! विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाली, “ते फार…”! विजयानंतर सत्यजीत तांबे म्हणतात, “आमच्या परिवाराने कायम राजकारण निवडणुकीपुरतं केलं आहे. निवडणुकीनंतर आम्ही सगळ्यांना…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 15:25 IST
MLC Election Result : कोकणातील विजय ते नागपूरमधील पराभव; सर्व जागांच्या निकालावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले… महाविकास आघाडीला टोला लगावत सत्यजित तांबेंचे केले आहे अभिनंदन By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 3, 2023 15:35 IST
9 Health Benefits Of Foot Massage: पायांची मालिश करण्यासाठी ‘हे’ तेल आहे सगळ्यात बेस्ट; झोपण्यापूर्वी पायाला लावताच लागेल गाढ झोप
ऑस्ट्रेलियाला जाणारे तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता; कुटुंबियांकडून अपहरण झाल्याचा दावा; भारतीय दूतावास सक्रिय
Govt Raises Paddy MSP : शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप हंगामासाठी भाताच्या MSPमध्ये सरकारकडून प्रति क्विंटल ६९ रुपयांची वाढ
Manoharlal Dhakad : “तो मी नव्हेच”, ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओवर माजी भाजपा नेत्याने मौन सोडलं; फरार होण्याबाबत म्हणाले…