Pakistan-Saudi Defence Pact 2025: या करारानुसार, पाकिस्तानच्या आण्विक अस्त्रांसह त्यांच्या लष्करी क्षमता, आणीबाणीच्या परिस्थितीत सौदी अरेबियाच्या वापरासाठी उपलब्ध असतील.
देशाच्या नवीन संरक्षण करारानुसार ‘गरज पडल्यास सौदी अरेबियाला आमच्या देशाचा अणुकार्यक्रम उपलब्ध करून दिला जाईल,’ असे विधान पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा…