scorecardresearch

karul ghat landslide near vaibhavwadi affecting traffic cleared by nhai in one hour
वैभववाडी: करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; तासाभरात वाहतूक पूर्ववत

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक एका तासाच्या आत सुरळीत केली.

The protective wall of Sindhudurg District Sub-Jail Sawantwadi collapsed.
सिंधुदुर्ग जिल्हा उप कारागृह सावंतवाडीची संरक्षक भिंत कोसळली: सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड

घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखले.

mumbai goa highway car crash near banda sawantwadi monsoon accidents youth rescued
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा येथे कार पुलावरून कोसळली; चार युवक थोडक्यात बचावले

या अपघातात सावंतवाडी येथील चार युवक थोडक्यात बचावले असून, बांदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांची सुटका केली.

Elephants cause widespread destruction in coconut groves in Dodamarg taluka
दोडामार्ग : हत्तींचा उपद्रव कायम, अधिकाऱ्यांच्या बदल्यांनीही प्रश्न सुटेना!

शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने ‘हत्ती पकड’ मोहीम राबवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे, मात्र अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष…

land issue in amboli gele chaukul village of sawantwadi tehsil sindhudurg district
आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील जमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, शक्तीपीठ महामार्गामुळे भूसंपादनाच्या भरपाईची चिंता

जमिनी शासनाच्या किंवा खाजगी वन म्हणून नोंदणीकृत असल्याने, लोकांना पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करताना अडचणी येत आहेत.

sawantwadi kolhapur tourist falls into gorge at kawalesaad point in amboli rescue operation
आंबोलीजवळील कावळेसाद पॉईंटवर फोटो काढताना कोल्हापूरचा तरुण दरीत कोसळला; शोधकार्य थांबवले, उद्या सकाळी शोध मोहीम

सिंधुदुर्गमधील आंबोलीजवळ कावळेसाद पॉईंटवर कोल्हापूरचे राजेंद्र सनगर दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, शनिवारी…

Protest for Sawantwadi Railway Terminus second phase work not completed
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस १० वर्षांनंतरही ‘अदृश्य’, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून साखर वाटून,केक कापून गांधीगिरी आंदोलन

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज १० वर्षे पूर्ण झाली असली तरी ते अद्यापही पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने…

NDRF search for youth who was swept away in Mangaon valley in Kudal
कुडाळमधील माणगाव खोऱ्यात तरुण पुरात वाहून गेला, एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वसोली-कुत्रेकोंड कॉजवेवरून एक दुचाकीस्वार पुरात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

passenger problems at bus depot in Sawantwadi
सावंतवाडी बस स्थानकाची दुरवस्था: प्रवाशांना तात्काळ दिलासा हवा

अत्याधुनिक दर्जाचे बस स्थानक कधी बनेल याची वाट न पाहता, सध्याच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत…

Satarda Naibag bridge issues news in marathi
महाराष्ट्र गोवा जोडणारा सातार्डा-न्हयबाग महामार्गावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

संरक्षक कठडेही जीर्ण; २०१६ च्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती या पुलाचे संरक्षक कठडेही जीर्ण झाले असून त्यांची स्थिती…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या