scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

action against seven illegal sand ramps in Bandiwade
मालवण: बांदीवडे येथील बेकायदेशीर वाळूच्या सात रॅम्प वर महसुलची कारवाई

बांदिवडे गावाजवळ बेकायदेशीरपणे वाळू काढण्यासाठी तयार केलेले सात रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

The issue of Sawantwadi police accommodation
सावंतवाडी पोलिसांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर: जमीन असूनही कर्मचारी घरापासून वंचित

एकेकाळी ८९ पोलिसांच्या कुटुंबांना निवारा देणारी ही व्यवस्था सध्या केवळ १३ पोलिसांसाठी शिल्लक आहे.

Narali Pournima celebrated in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

सावंतवाडी शहरात दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोती तलावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक अमोल…

Serious accident on highway in Kolgaon
कोलगावमध्ये महामार्गावर भीषण अपघात; लोखंडी गेट आणि एसटी बसच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

रस्त्यावर उघड्या असलेल्या एका लोखंडी गेटला दुचाकीची धडक बसल्यानंतर तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या एसटी बसखाली सापडल्याने हा अपघात…

tilari dam victim family
सावंतवाडी : तिलारी धरणग्रस्तांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; एका कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा

दोडामार्ग तालुक्यातील आयोनडे येथील धरणग्रस्त सदाशिव महादेव सावंत यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

Passengers urge adding coaches to Konkan railway trains
कोकण रेल्वेच्या गाड्यांना अतिरिक्त डबे वाढवण्याची मागणी; चाकरमानी प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची अपेक्षा

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडल्यास कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होऊ शकते, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Smart meter installation in sawantwadi faces strong opposition
स्मार्ट वीज मीटर बदलाच्या विरोधात सावंतवाडीत राजकीय पक्षांचा एल्गार, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले

सावंतवाडी तालुका आणि शहरात सध्या जुने वीज मीटर बदलून त्याऐवजी नवे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. या कामाला स्थानिक…

illegal mining scam sawantwadi shiv sena demands action dodamarg kalne mineral smuggling allegations
सिंधुदुर्ग: सातार्डा, कळणे येथील बेकायदेशीर लोह खनिज उत्खननाची सखोल चौकशी करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा आणि दोडामार्ग तालुक्यातील कळणे येथील लोहखनिज उत्खननात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला…

shaktipeeth highway to boost tourism in Sindhudurg says Deepak kesarkar development in konkan region
शक्तिपीठ महामार्ग तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून न्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी – आमदार दीपक केसरकर

दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित असलेला अम्युझमेंट पार्क, तिलारीचा परिसर आणि सागरी किनारा रेडीपर्यंतच्या विकासासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल.

Woman dies in speeding car accident in Sindhudurg Kasal
सिंधुदुर्ग:कसाल येथे भरधाव कारच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू, पती आणि दोन मुले थोडक्यात बचावले

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एर्टिगा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिलेचा…

sindhudurg electricity customers plan protest on august 15 msedcl smart meter opposition issue sparks outrage
वीज वितरण कंपनीच्या विरोधात १५ ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्राहक आणि व्यापारी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

संबंधित बातम्या