रो-रो कार सेवेला अत्यल्प प्रतिसाद; आतापर्यंत फक्त दोनच बुकिंग… कोलाड–वेर्णा मार्गावर कणकवलीतील नांदगाव नवा थांबा; आरक्षणाची मुदत १८ ऑगस्टपर्यंत वाढवली By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 19:29 IST
पारनेर दूध संघ पुन्हा विखे समर्थकांच्या ताब्यात; संचालकांच्या १५ पैकी १२ जागांवर विजय जनसेवा मंडळाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण मतदार संघ: दादाभाऊ वारे, किसन गवळी, दत्तात्रय पवार, संदीप ठुबे, कल्याण काळे, सविता औटी,… By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 14:19 IST
गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात केवळ सहा तासांत विजयदुर्ग – मुंबई रो रो सेवेची २० ऑगस्टनंतर चाचणी होईल. गणेश चतुर्थीपूर्वी दोन ते तीन दिवस आधी सेवा सुरू करण्यासाठी… By मंगल हनवतेAugust 9, 2025 05:50 IST
ट्रम्प कर-धक्क्याने विकासदर ६ टक्क्यांपर्यंत आक्रसण्याची भीती अमेरिकेकडून तूर्तास २५ टक्के आयातशुल्क लादले गेले असले तरी देशांतर्गत दमदार मागणी आणि सेवा क्षेत्राची ताकद भारतीय अर्थव्यवस्थेवरील ताण कमी… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 22:19 IST
गावाला जायचं प्लॅनिंग करताय? इथे सुरू आहे ट्रॅव्हल मेगा फेस्टिव्हल सेल या सेलमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीसारख्या सणांपूर्वी फ्लाइट आणि बस बुकिंगवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 16:20 IST
करचोरी ७ लाख कोटींची, वसुली फक्त १.२९ लाख कोटींची… ‘जीएसटी’ हा ‘लबाड घबाड’ उद्योग बनलाय काय? केंद्र सरकार काय म्हणतंय? इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळे हे जीएसटी करचोरीचे मुख्य कारण…. By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 03:40 IST
आयटी पार्कमध्ये पुन्हा ‘मेट्रोझिप’, हिंजवडीतील कोंडी कमी करण्यास मदत… ‘हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन’चा मेट्रोझिप खासगी बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार… By लोकसत्ता टीमAugust 5, 2025 01:19 IST
पुणे विभागातील सोळा अपघातप्रवण ठिकाणे कोंडीमुक्त… महामार्गांवरील २२ पैकी १६ अपघातप्रवण ठिकाणे वाहतूक कोंडीमुक्त झाली असल्याचा दावा ‘एनएचएआय’कडून करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 2, 2025 23:15 IST
जूनमध्ये सेवा निर्यातीत १२ टक्के वाढ जूनच्या आकडेवारीवरून, देशाच्या सेवा निर्यात उत्पन्नाचा कणा असलेल्या विशेषतः माहिती-तंत्रज्ञान (आयटी), व्यवसाय आणि वित्तीय सेवांमध्ये दमदार वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 23:24 IST
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा वर्धापनदिन ‘चॅट जीपीटी’, ‘एआय’च्या धर्तीवर शिक्षकांनी आधुनिकतेची कास धरावी By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 22:19 IST
देशात महाराष्ट्र राज्यच नंबर १; जीएसटीत बघा दिले इतके योगदान… सर्वाधिक जीएसटी योगदान देणारा महाराष्ट्र राज्य ठरले आहे. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 18:24 IST
जिल्ह्यातील खेळाडू शालेय स्पर्धेतील कामगिरी सुधारावी – जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा आयोजीत करण्यात आली होती. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 18:00 IST
‘ही’ वेळ खूप सांभाळायची! ‘या’ ३ राशींनी २ नोव्हेंबरपर्यंत सावध राहा! शुक्राचा नीचभंग योग नुकसान करणार, तर ‘या’ राशी होणार प्रचंड मालामाल
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
Pakistan-Afghanistan Conflict : “शेजाऱ्यांवर दोष…”; तालिबानबरोबरच्या संघर्षासाठी जबाबदार ठरवणाऱ्या पाकिस्तानला भारताचे प्रत्युत्तर