scorecardresearch

Child sexual abuse
खरेच न्याय मिळाला का? प्रीमियम स्टोरी

‘बाललैंगिक शोषणविरोधी’ कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराचे प्रकरण एका वर्षात संपले पाहिजे, असा नियम असूनही एकेका प्रकरणांचा सात-आठ वर्षे निवाडा होत नाही.…

traditional practices vs modern law panchayat virginity test social Injustice Against Women
समाज वास्तवाला भिडताना – स्त्रीशोषण किती काळ?

आजही काही समाजातील प्रथेप्रमाणे लग्नात मुलींना कौमार्य चाचणीच्या विधीला सामोरं जावं लागतं. नेहालाही या विधीला सामोर जावं लागलं, या वेळी…

The 'Dial 112' initiative launched by Dhule Police for the safety of citizens is a success
हॅलो….डायल ११२…धुळे पोलिसांचा हा उपक्रम भलताच यशस्वी

नागरिकांना पोलिसांशी थेट संपर्क करता यावा, यासाठी एक जानेवारीपासून जिल्हा पोलीस विभागाने डायल ११२ ही विशेष संपर्क कार्यप्रणाली उपलब्ध करून…

kem doctor sexual harassment report posh action mumbai
लैंगिक छळप्रकरणी दोषी डॉक्टरवर पॉश समितीच्या अहवालानंतरच कारवाई! तक्रार करणाऱ्या केईएममधील महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण…

मुंबई महापालिकेच्या समितीने दोषी ठरवले तरी डॉक्टर अजूनही निवासस्थानीच.

jalgaon police inspector sandeep patil suspended over sexual exploitation charge
महिलेचे लैंगिक शोषण…जळगावमधील वादग्रस्त पोलीस निरीक्षक अखेर निलंबित !

जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले…

jalgaon controversial lcb police inspector alleged sexual abuse
जळगावमधील ‘त्या’ वादग्रस्त पोलीस निरीक्षकावर नैतिकता सोडल्याचा ठपका !

जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या गेल्या शुक्रवारी आयोजित बैठकीदरम्यान चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे…

BJP MLA Mangesh Chavan demands suspension of police inspector
जळगावमधील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाला निलंबित करा… भाजप आमदाराची मागणी

या पार्श्वभूमीवर, आमदार चव्हाण यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुराव्यांच्या आधारे त्या निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली.

BJP MLA Mangesh Chavan's sensational allegation against a police inspector
महिलेने तक्रार नाही केली… पण जळगाव पोलिसांची अब्रू धुळीस मिळाली !

जळगावात जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान चाळीसगावमधील भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एक गंभीर मुद्दा…

digital abuse against women
स्त्री चळवळीची पन्नाशी : हिंसाचाराचे डिजिटल आव्हान! प्रीमियम स्टोरी

दिवस १४ मे २०२५ चा. संसद सदस्य लॉरा मॅक्लर न्यूझीलंडच्या संसदेत एका नव्या येणाऱ्या विधेयकावरील चर्चेत बोलत होत्या. त्यांनी अनेक…

badlapur school student rape
बदलापूरच्या ‘त्या’ उद्रेकाची वर्षपूर्ती, चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर पेटले होते शहर

बदलापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस पूर्वी एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती.

road rage incident in Dombivli turns violent after water splash dispute on Kalyan Shilphata road
अंनिसच्या पुढाकारानंतर भोंदुबाबाविरोधात गुन्हा – पीडितेच्या वडिलांची तक्रार

सातपूर कॉलनीत सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या बाबाचा दरबार भरतो. या ठिकाणी नाशिकरोड येथे आईबरोबर राहणारी अल्पवयीन मुलगी ही…

Prajwal revanna convicted in one of four sexual assault cases grandson of former pm devgowda found guilty
बलात्कार प्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णा दोषी; विशेष न्यायालयाचा निर्णय, शिक्षेबाबत आज घोषणा

हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेशी संबंधित हा खटला आहे.

संबंधित बातम्या