अमरावती : अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून अत्याचार ही धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 17, 2023 11:03 IST
पुणे : अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी आई आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी गुरु संजय उर्फ बाळू कांबळे (वय २०) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 15, 2023 18:47 IST
चंद्रपूर : अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या सहाव्या वर्गातील मुलीवर ओळखीच्याच २२ वर्षीय युवकाने जंगलात नेऊन अत्याचार केला. By लोकसत्ता टीमApril 5, 2023 16:31 IST
उपराजधानी हादरली; एकाच दिवशी तीन मुलींवर अत्याचार, एका नराधमाला अटक, दुसरा फरार एकाच दिवशी घडलेल्या तीन लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी उपराजधानी हादरली. यामुळे शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2023 13:21 IST
नागपूर : लैंगिक हेतूशिवाय स्पर्श करणे गैरवर्तन नाही ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. By लोकसत्ता टीमMarch 15, 2023 16:29 IST
नवी मुंबई: तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अटकेत; पनवेलमधील धक्कादायक घटना आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 20:54 IST
लैंगिक छळाचे प्रमाण वाढले! Metaverse मधील गुन्हेगारांच्या विरुद्ध शेवटी पोलिसांनी उचलले मोठे पाऊल, आतापासून.. Online Crime Via Metaverse: डॉ मदन ओबेरॉय म्हणाले की डिजिटल जगात लैंगिक छळाची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. प्रत्यक्ष गुन्हेगारांना… By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कFebruary 5, 2023 16:41 IST
धक्कादायक! वरळी येथे २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक अवघ्या २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 14:38 IST
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण: WFI ने क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राद्वारे सर्व आरोप फेटाळले विनेश फोगाट हीने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 25, 2023 10:18 IST
विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय? कुस्तीगिरांचे बंड नेमके कशासाठी आणि कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह नेमके आहेत तरी कोण, यावर दृष्टिक्षेप. By ज्ञानेश भुरेUpdated: January 21, 2023 10:01 IST
Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती; भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा निर्णय! जाणून घ्या, समितीमध्ये मेरी कोम, योगेश्वर दत्त यांच्यासह अन्य कोणाचा आहे समावेश By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2023 11:51 IST
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंनी बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी’; पुण्यातील कुस्तीगीराची मागणी भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे जेव्हा स्पर्धा असताना शिबीरांमध्ये येतात तेव्हा प्रत्येक महिला पहिलवानाशी असभ्य वर्तन करतात, असा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 21, 2023 09:57 IST
Vasubaras 2025 Wishes: ‘दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी’ वसुबारसनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट
धनत्रयोदशीच्या रात्रीपासून वृषभ, कर्क, कन्यासह ‘या’ ५ राशींना मिळणार पैसाच पैसा? देवगुरु राशीबदल करताच होणार सुखाचे दिवस सुरु?
रमा एकादशीला ‘या’ राशींना लाभेल धनलाभाची संधी; लक्ष्मी नारायणाच्या कृपेने सोन्यासम जाईल दिवस; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
दादरमध्ये दिवाळीनिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; रस्ते गर्दीने फुलल्यामुळे वाहतुककोंडीने नागरिक हैराण