scorecardresearch

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
Naseeruddin Shah called Shah Rukh Khan a boring actor
“शाहरुख खान कंटाळवाणा अभिनेता, तर अक्षय कुमार…”; नसीरुद्दीन शाह यांचं स्पष्ट मत

खान, कुमार, देवगण या लोकप्रिय स्टार्सचे चित्रपट नसीरुद्दीन शाह पाहत नाहीत, नकार देत म्हणालेले..

kajol and shah rukh khan
DDLJ ला ३० वर्षे पूर्ण; काजोल आणि शाहरुखबद्दल बॉलीवूड अभिनेत्री म्हणाली, “दोघे चित्रपटाच्या सेटवर …”

Pooja Ruparel on Kajol and Shah Rukh Khan ; : काजोल आणि शाहरुखबद्दल सहकलाकार म्हणाली, “ते दोघे आग आणि पाण्यासारखे…”

shah rukh khan celebrate this years diwali with simplicity shares wife gauri photo and gives wishes
Diwali 2025 : शाहरुख खाननं यंदा साधेपणानं साजरी केली दिवाळी, पारंपरिक पद्धतीनं केली पूजा; म्हणाला…

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं कुटुंबाबरोबर साधेपणाने साजरी केली दिवाळी; पूजेचा फोटो केला शेअर

Shah Rukh Khan
शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये या वर्षी होणार नाही दिवाळी पार्टी; नेमकं कारण काय?

Shah Rukh Khan Diwali Party : यंदा किंग खानच्या ‘मन्नत’मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी; काय आहे कारण?

shahrukh-khan
मुंबईमधील मन्नत ते दुबईतील जन्नत; शाहरुख खानची फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहे मालमत्ता, कुठे? घ्या जाणून…

Shahrukh Khan Properties: शाहरुख खानने आलिबागमधील मालमत्ता ‘इतक्या’ कोटींना घेतलेली विकत

shah rukh khan kal ho naa ho famous veteran actress Sulabha Arya recently working in zee marathi
शाहरुख खानच्या सिनेमातील ‘कांताबेन’ आठवतेय का? ‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकेत साकारतेय महत्त्वाची भूमिका, पाहा…

‘झी मराठी’च्या मालिकेत झळकतेय ‘ही’ ज्येष्ठ अभिनेत्री, अनेक बॉलीवूड सिनेमांमध्ये साकारल्या आहेत महत्त्वाच्या भूमिका, जाणून घ्या…

Irrfan Khan and Shah Rukh Khan
इरफान खान शाहरुख खानच्या मन्नतबद्दल ‘ही’ गोष्ट ऐकून झालेले अस्वस्थ; नेमकं काय झालेलं?

शाहरुख खानच्या मन्नतबद्दल ‘या’ गोष्टी कळल्यानंतर इरफान खान म्हणालेले असं काही की…

Sameer Wankhede defamation case Bads of Bollywood
बॅड्स ऑफ बॉलिवूड विरुद्ध समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Bads of Bollywood vs Sameer Wankhede: दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि इतर प्रतिवादींना सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर…

who is Alakh Pandey Find out
1 Photos
Alakh Pandey : शाहरुख खानपेक्षाही श्रीमंत आहे या कोचिंग क्लासचा मालक, कोण आहेत अलख पांडे? जाणून घ्या!

Alakh Pandey : अलख पांडे हे एडटेक फर्म फिजिक्सवालाचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. सध्या अलख पांडे यांची मोठी चर्चा सुरू…

Ap Per Hurun India Rich List Alakh Pandey Is Rich Than Shah Rukh Khan
शाहरुख खानपेक्षा श्रीमंत आहेत, तोट्यात असलेल्या स्टार्टअपचे तरुण संस्थापक; Harun Rich List मध्ये मिळवले स्थान

Hurun India Rich List Alakh Pandey: फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांची एकूण संपत्ती १४,५१० कोटी रुपये आहे. त्यांची संपत्ती आता…

Sameer Wankhede claims one can get arrested on drug charges without possessing anything
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात ‘बळीचा बकरा’ नव्हता; समीर वानखेडेंचं वक्तव्य, शाहरुख खानबरोबरच्या ‘त्या’ लीक चॅट्सबद्दल म्हणाले…

Sameer Wankhede in Aryan Khan Case: आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नसताना त्याला २५ दिवस कोठडीत का ठेवण्यात आलं?

संबंधित बातम्या