Bumrah Celebration: या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या दोन्ही सामन्यांत हरिस रौफने भारतीय चाहत्यांकडे पाहत चिथावणीखोर ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशन केले होते.
शहापूर-सापगावजवळील भातसा नदीवरील सर्वाधिक वर्दळीचा पूल दुरवस्थेमुळे पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी बंद केल्याने शंभरहून अधिक गावांतील नागरिकांची कोंडी झाली.