scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

श्रृती हासन

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रृती हासनने तामिळ, तेलुगु व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची ती मुलगी आहे. श्रृतीने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली. २००९ साली ‘लक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘रमैया वस्तावैया’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’ हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. ‘ओह माय फ्रेंड’, ‘सिंघम ३’, ‘पुली’, ‘येवडु’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रृतीने राम चरण, विजय थलापती या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.Read More
rajinikanth starrer film coolie star cast
9 Photos
रजनीकांतच्या मल्टीस्टारर ‘कुली’मध्ये दिसणार ‘हा’ बॉलिवूड सुपरस्टार, संपूर्ण स्टारकास्ट जाणून घ्या…

Coolie movie star cast, releasing on 15 august : रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अनेक…

Shruti Haasan fashion
9 Photos
Photos : मुंबई विमानतळावर स्पॉट झाली श्रृती हासन, ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस

Shruti Haasan Black Outfit: श्रृती हासन या फोटोंमध्ये सिंपल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसतेय. श्रृतीने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

Rajinikanth, Rajinikanth will star in coolie movie, Nagarjuna Akkineni, nagarjuna, Sathyaraj, Shruti Haasan, Coolie movie,
सुपरस्टार रजनीकांत, नागार्जुन अन् ‘बाहुबली’ फेम सत्यराज; ‘या’ चित्रपटात दाक्षिणात्य दिग्गजांची मांदियाळी, पोस्टर प्रदर्शित

सुपरस्टार रजनीकांत एका नव्या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून लोकेश कन्नगराज या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

Shruti Haasan breakup with Santanu Hazarika confirmed she said she is single
ब्रेकअपनंतर श्रुती हासनने पहिल्यांदाच सोडलं मौन; अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्या आयुष्याचा…”

श्रुती हासनने ती सिंगल असल्याची पुष्टी केली आहे.

Shruti Haasan and Santanu Hazarika break up
अभिनेत्री श्रुती हासन व शांतनू हजारिकाचं चार वर्षांचं नातं संपलं, दोघांनी केलं ब्रेकअप

Shruti Haasan Santanu Hazarika break up: लिव्ह इनमध्ये राहत होते श्रुती हासन व शांतनू हजारिका

shruti haasan, shruti haasan birthday, shruti haasan love life, shruti haasan age, naga chaitanya, shruti haasan boyfriend, श्रुती हासन, नागा चैतन्य, श्रुती हासन वाढदिवस, श्रुती हासन वय, श्रुती हासन बॉयफ्रेंड
श्रृती हासनचं नागा चैतन्यवर होतं जीवापाड प्रेम, पण त्याने बहिणीबरोबर केलं असं काही की झालं ब्रेकअप

समांथाशी लग्न करण्याआधी नागा चैतन्य श्रृती हासनला करत होता डेट

shruti haasan Shruti Haasan Latest Pics
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…

श्रुती हसनने आजारपणाती काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या