शिक्षण विभागाचा संचमान्यता आदेश रद्द करण्यात यावा म्हणून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासाठी निवेदन सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे दिले. तेव्हा…
या मोर्च्यात जिल्ह्यातील विद्यार्थी,माध्यमिक व प्राथमिक शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.