Page 2 of स्मृती इराणी News

“स्मृती इराणींनी बहुतेक प्रियांका गांधींची नक्कलही केली होती. ती खूप चांगली होती. त्या चांगल्या अभिनेत्री आहेत”, असा टोलाही अंजली शर्माने…

स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पराभवामुळे त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

२०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणींना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

२०१९ मध्ये ज्या स्मृती इराणींना राहुल गांधींचा पराभव केला होता, त्यांनाच आता काँग्रेसच्या उमेदवाराने पराभूत केलं आहे.

अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते.

“मी इथे फक्त एक उमेदवार म्हणून…”, स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया

अमेठीतून लढण्याचं आव्हान स्मृती इराणींनी राहुल गांधींना दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्याच सध्या पिछाडीवर आहेत हे चित्र आहे.

अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे बालिकिल्ले राहिले आहेत. मात्र मागील निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा अमेठीचा किल्ला…

गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे

अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांमधील उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने बराच वेळ घेतला. हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ…

राहुल गांधींनी अमेठीतून माघार घेतली आहे ते रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत त्यावरुन स्मृती इराणींनी टीका केली आहे.

अमेठी व रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्यास घाबरत असल्याची टीका अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी केली आहे.