Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

स्मृती इराणी Photos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ ते २०२४ पर्यंत त्या केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) होत्या. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं होतं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र, त्या निवडणुकीत त्यांच्या राहुल गांधीसमोर पराभव झाला होता. मात्र पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांना राहुल गांधींना पराभूत केलं. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मात्र, हे यश त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कायम राखता आलं नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी ईराणी यांचा १.६७ लाख मतांनी पराभव केला.


Read More
Smriti Irani 4
9 Photos
“पुरणपोळी आवडते का?” इन्स्टाग्रामवरील प्रश्नावर स्मृती इराणींचं मराठीतून उत्तर

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी Ask Me Anything असा प्रश्न त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवर विचारला होता. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात…

12 Photos
Photos: मुंबईत पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचा रिसेप्शन सोहळा; शाहरुख खान, मौन रॉयसह दिग्गजांची हजेरी

शनैल व अर्जुनच्या लग्नानंतर इराणी कुटुंबाने मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते.

smriti irani daughter wedding
15 Photos
स्मृती इराणींची लेक बॉयफ्रेंडने प्रपोज केलेल्या किल्ल्यात करणार लग्न; ५०० वर्षे जुन्या किल्ल्याचे फोटो अन् एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

स्मृती इराणींची मुलगी शनैल इराणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Smriti Irani faces protests by NCP Congress over price rise during Pune visit
19 Photos
Photos: घोषणा, हाणामारी, अंड्यांची फेकाफेकी अन् NCP vs BJP; पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा आरोप प्रत्यारोपांचा सामना या प्रकरणावरुन सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे

Nirmala Sitharaman hosted high tea for women members
10 Photos
Photos : महिला मंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’; अनौपचारिक चहापानच्या होस्ट होत्या निर्मला सीतारमन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, यावेळी काढलेला सर्व महिला नेत्यांचा घोळका करुन गप्पा मारतानाचा…

ताज्या बातम्या