scorecardresearch

स्मृती इराणी Videos

स्मृती इराणी (Smriti Irani) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या असून मे २०१९ सालापासून केंद्रीय मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री (Minister of Women and Child Development) आहेत. त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनदेखील काम पाहिलेले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांना पराभूत केलं. इराणी यांनी २००३ साली भारतीय जतना पक्षात प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. २०११ साली त्या गुजरातमधून राज्यसभा सदस्य झाल्या. त्यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदार संघातून लढवली. मात्र राहुल गांधी प्रतिस्पर्धी असल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

मात्र पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधी यांनाच अमेठी मतदारसंघामधून पराभूत केलं आणि त्या पुन्हा एकदा खासदार झाल्या.
Read More
Pune Smriti Irani
Pune Smriti Irani Visit: पुण्यात स्मृती इराणींचा कार्यक्रमातून काढता पाय, नेमकं काय घडलं?

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, पुण्यातील हेरिटेज हँडविविंग रिवायव्हल चॅरिटेबल ट्रस्टच्या…

Smriti Irani's serious allegations against Rahul Gandhi
Smriti Irani on Flying Kiss: स्मृती इराणींचा राहुल गांधीवर गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

राहुल गांधींनी संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला. आपलं भाषण संपल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहातून बाहेर पडताना…

ताज्या बातम्या