scorecardresearch

person fearfully fed water to a thirsty snake dangerous video
भर उन्हात सापाला पाणी पाजून दाखवत होता माणुसकी; Video पाहून उडेल थरकाप

Snake video viral: एका व्यक्तीने उन्हाळ्यात माणुसकी म्हणून चक्क तहानलेल्या सापाला पाणी पाजण्याचे धाडस केले आहे.

Truck driver deliberately hit car while overtaking
Video: नवरदेवाच्या कारला ट्रक चालकाची मुद्दाम धडक, ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात

Accident video viral: ट्रक चालकांची मुजोरी तर नवी नाही, भलेमोठे ट्रक रस्त्यावरील छोट्या छोट्या गाड्यांना कसे ओव्हरटेक करतात हे आपण…

anand mahindra share monday motivation post
आयुष्यात एवढं फोकस राहा! आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘मंडे मोटिवेशन’ Video

Anand Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातून महिंद्रा यांनी दिलेला संदेश तुम्हाला प्रेरणा देईल…

Making of puffed rice using dirty water video viral on social media people shocked after watch do not eat bhel
भेळ खाताना दहा वेळा विचार कराल! हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले

unhygienic food: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांवरचे पदार्थ अनेक जण खातात. याच्या अस्वच्छतेबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

How To Remove Matte Lipstick
Matte Lipstick: ओठांवरून निघता निघत नसेल तर वापरा सोप्या टिप्स, ओठही पडणार नाहीत काळे

How To Remove Matte Lipstick: मॅट लिपस्टिक काढताना मात्र महिलांना काही ब्रँड्सच्या बाबतीत खूपच त्रास होतो. याच्या काही सोप्या टिप्स.

groom dance with his mother in law in wedding video
सासू-जावयाचा भन्नाट डान्स! बायको पाहतच राहिली, सोशल मीडियावर Video व्हायरल

या व्हिडीओत नवरदेव नवरीसोबत नाही तर नवरीच्या आईसोबत म्हणजेच सासूसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच…

Crocodile Video
Video: मगर निघाली शाळेला! काही क्षणातच रेस्क्यू टीमनं धाडलं जंगलात, थरारक दृश्य व्हायरल

Crocodile Video: प्राण्यांची मानवी वस्तीकडे येऊन दहशत घालण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये आणखी वाढ होत असून नुकताच एक…

Mumbai Road Accident Video:
Mumbai Road Accident Video: मुंबईत दोन बसची जोरदार धडक; डॉक्टरचा जागीच मृत्यू, Video व्हायरल

Accident video: अतिशय भयानक अपघातांचे व्हिडीओही सोशल मीडियावर खळबळ उडवतात. यामध्ये आणखी एका अपघाताची घटना समोर आलीये.

Tamil nadu State Transport Driver Gets Emotional On Retirement Day; Kisses Steering Wheel, Hugs Bus He Drove For Decades
निवृत्तीच्या दिवशी ‘बस’ला मिठी मारत ढसाढसा रडला ड्रायव्हर, Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Retirement Day: सेवानिवृतीच्या दिवशी एका बस ड्रायव्हारने ढसाढसा रडत बसला आपल्या मिठीत घेतलं. बस ड्रायव्हरचा हा इमोशन व्हिडीओ सोशल मीडियावर…

Son of farmer placed to goverment job pass goverment exam while farming
Video: शेतात असताना सरकारी नोकरीचा रिझल्ट लागला, एकमेकांना मिठी मारत धाय मोकलून रडू लागले बाप-लेक..

Viral video: शेतात काम करत असताना शेतकर्याच्या मुलाला सरकारी नोकरी रिझल्ट लागतो तेव्हा

Optical Illusion IQ Test: Spot The Ant Hidden Amongst The Blueberries In 9 Seconds
Optical Illusion:या फोटोमध्ये लपली आहे एक मुंगी, ९ सेंकदात शोधून सिद्ध करा तुमची हुशारी

तुम्हाला या फोटोमध्ये केवळ एक मुंगी शोधायची आहे. अनेक हुशार मंडळींनी प्रयत्न केले. पण अद्याप ही मुंगी कोणालाही सापडलेली नाही.

pre wedding photoshoot with cobra goes viral
Viral: कपलचं चक्क किंग कोब्रासोबत प्रि-वेडींग शूट; नेटकरी संतापले..म्हणाले “मराठा सेवा संघाचा निर्णय”

Pre-wedding photoshoot: सोशल मीडियावर एक विचित्र प्री-वेडिंग शूट व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग शूटचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित बातम्या