scorecardresearch

सोशल व्हायरल

इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया साईट्सवर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ, मीम्सचा समावेश असतो. काही वेळेस प्रसिद्ध लोकांनी केलेली वक्तव्येदेखील व्हायरल (Social Viral) होत असतात. ठराविक वेळी ट्रेंड पाहून केलेल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी-कधी साध्या वाटणाऱ्या गोष्टींना लाखोंच्या संख्येने व्हूज मिळतात.

सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. यूट्यूब ते इंस्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया साइट्सवर कॉन्टेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारे मेहनत घेत असतात. सोशल मीडियामुळे मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ब्रॅंडींग या संकल्पनांमध्ये नवे बदल घडून आले आहेत.Read More
Leopard vs Hyena viral video
बिबट्याची शिकार झाडावरून खाली पडली, पुढच्या क्षणी तरस आला हिसकवायला; पण चपळ बिबट्याने केला अफलातून गेम, पाहा जंगलातील VIDEO

Leopard vs Hyena Viral Video: क्षणात बदललं दृश्य! बिबट्याची शिकार पडताच तरस धावला, पण पुढं जे झालं ते पाहून तुम्हीही…

One handed man working
“फक्त जे मिळालंय, त्यात समाधान मानायला शिका”; तुम्ही नशिबाला दोष देता? या व्यक्तीचा VIDEO पाहा, तुमचं आयुष्याकडे पाहण्याचं गणित कायमचं बदलणार

Motivational Viral Video: तुम्ही आपल्या नशिबाला दोष देता? मग या व्यक्तीचा VIDEO पाहा… आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल कायमचा…

Dahi Handi viral video Mumbai local
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांकडून दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा; व्हायरल VIDEO पाहून सोशल मीडियावर उडाली खळबळ

Janmashtami celebration in Mumbai local: लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी सजवलं पालखं, गाजलं भजन आणि फोडली दहीहंडी; व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही थक्क…

Man feeding crocodile attack
मगरीला मांस खाऊ घालायला गेला अन् मगरीने मांसाऐवजी थेट माणसावर घेतली झडप; पुढच्या क्षणी घुमल्या किंकाळ्या अन्…VIDEO पाहून बसेल धक्का

Viral Animal Attack Video: भुकेल्या मगरीचा हल्ला! मांसाऐवजी थेट माणसावर झेपावली – धक्कादायक VIDEO

Youth Celebrate sneak birthday
प्रसिद्धीसाठी काय पण! सापाचा वाढदिवस साजरा करत सोशल मीडियावर टाकला व्हिडीओ, पोलिसांनी घडवली अद्दल

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात एका युवकाने नागपंचमीच्या दिवशी सापाचा वाढदिवस साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युवकाला अटक करण्यात…

Bike Rider Injured Iron Rods
बापरे! फ्लायओव्हरवर टेम्पो उलटून लोखंडी सामान कोसळलं थेट बाईकस्वारावर; पुण्यातील भीषण अपघाताचा LIVE VIDEO समोर

Accident Viral Video: थरारक अपघात! टेम्पोचा तोल गेला आणि लोखंडी सामान थेट बाईकस्वारावर – पाहा धक्कादायक VIDEO

Amravati police viral video crack down on Rada gang reel stars creating fear on Instagram video
Video : दहशत माजवणाऱ्या रीलस्टार ‘राडा गँग’ला अमरावती पोलिसांचा दणका; हात जोडून…

या रील स्टार्सनी अक्षरश: हात जोडून माफी मागितली असून इतरांनी अशा पद्धतीचे रील बनवू नयेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Villager jumps into Purna river viral video during Jigaon project protest in Buldhana search continues
Video : जलसमाधी आंदोलन करताना एक आंदोलक नदीत वाहून गेला, यंत्रणेच्या अनास्थेचा बळी?

जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसन व अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ पूर्णा नदीकाठी आंदोलनादरम्यान संतप्त युवकाने नदीत उडी घेतली.

Jalna protesters self immolation attempt leads to viral of DSP kicking him sparks controversy as police action goes viral
जालना : आंदोलकाच्या कमरेत पोलीस उपअधीक्षकांची लाथ

पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन फिल्मी स्टाईल पद्धतीने पाठीमागून लाथ घातल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर फिरत…

fake salary slip hiring horror
‘खोट्या सॅलरी स्लीप देऊन नोकरी मिळवली, पण कामच जमेना’, तरुण व्यावसायिकेने पोस्ट शेअर करत सांगितला धक्कादायक किस्सा

नोकरी मिळविण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवत असतात. शिक्षण, अनुभव याची माहिती लपवली जाते. मात्र एका महिलेने तिच्या कर्मचाऱ्याचा अजब किस्सा…

Mumbai auto driver monsoon hack
मुंबई-पुण्यातील रिक्षावाल्यांनो पावसाळ्यात ‘हा’ सोपा जुगाड करून पाहा, तुमचे प्रवासी होतील खूश, दोन-चार रुपये जास्त देतील भाडं, पाहा VIDEO

Auto Driver Monsoon Hack: पावसाळ्यात प्रवाशांना खूश करणारी भन्नाट आयडिया, रिक्षावाल्याचा VIDEO व्हायरल

संबंधित बातम्या