Page 404 of सोशल व्हायरल News

महिलेने वडिलांच्या मृतदेहासमोर शेवटच्या निरोपाच्या वेळी ग्लॅमरस पद्धतीने फोटोशूट केले.फोटोंमध्ये मागे शवपेटीमध्ये एक मृतदेह ठेवलेला दिसत आहे.

लग्नाचा हा मजेदार व्हिडीओ इतका सुंदर आणि क्यूट आहे की, तो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

या व्हिडीओमध्ये वर आणि पंडित जी यांच्यातील एक छोटा पण मजेदार संवाद आहे. हा संवाद ऐकून प्रत्येकजण हसू लागतात.

हर्ष गोएंकां यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पेटीएमचे प्रमुख विजय शेखर शर्मा स्टाफसह बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

“भाई.. मारो मुझे मारो…” या व्हायरल व्हिडीओमधून प्रसिद्ध झालेल्या पाकिस्तानच्या मोमीन साकिबचा कालच्या पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर आणखीन एक व्हिडीओ व्हायरल…

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची साडी परिधान करत एका महिलेने मणिके मागे हिथेवर सुंदर बिहू नृत्य सादर केले आहे.

सध्याची परिस्थिती आणि त्यात येऊ घातलेले संकट यावर आधारित हे निवडलेले शब्द ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडले गेले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यापूर्वी ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओ आतापर्यंत ३० हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

मोमीन साकिबचा २०१९ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर त्याच्या एका व्हिडीओमुळे व्हायरल झाला होता.

भारतीय संघाचा बॉलर जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा बॉलर शाहीन आफ्रिदी यांच्यात इंटरनेटवर तुलना केली जात आहे

अहवालानुसार, सोशल मीडिया स्टारला तिच्याच फॉलोअर्सने लाइव्हदरम्यान कीटकनाशक पिण्यास प्रवृत्त केले.