चोराचे पाय ब्लँकेटमध्ये दिसतात… पोलिसांसोबतचा चोराला मजेदार लपंडाव जगभरात चर्चेत ही पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यापासून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि नेटिझन्समध्ये विनोदी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 13:02 IST
जंगली अस्वलाने शोधला बर्फात हरवलेला GoPro; कॅमेरा चालू करत स्वतःच शूटही केलं व्हायरल व्हिडीओमध्ये, अस्वल कॅमेरा धरून आणि बर्फात परत टाकण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्याजवळ आणताना दिसतो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 11:39 IST
चेन्नईच्या तरुणाने रिक्षा चालवली दोन चाकांवर; २.२ किमीपर्यंत प्रवास करत केला विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी चेन्नईच्या एका व्यक्तीने २.२ किलोमीटरपर्यंत रिक्षा दोन चाकांवर गाडी चालवली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 15:42 IST
इटालियन फूड चॅनेलने चपातीला म्हटलं बलून ब्रेड; नेटीझन्सने ट्विटरवर दिली हटके प्रतिक्रिया हा फोटो व्हायरल झाला आहे ज्यात देसी रोटीला अर्थात चपातीला बलून ब्रेड असे म्हटले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 11:42 IST
Call of Nature : सार्वजनिक शौचालयातून बाहेर आला सिंह; व्हिडीओ बघून नेटकरी चकित हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून आश्चर्य वक्त केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2021 17:41 IST
नादच केलाय थेट… लग्नात जेवायला न दिल्याने भुकेने व्याकूळ झालेल्या फोटोग्राफरने नवरीसमोरच डिलीट केले सर्व फोटो या फोटोग्राफरने योग्य केलं की अयोग्य यावरुन मतमतांतरे असली तरी त्याला देण्यात आलेली वागणूक चुकीची होती असं अनेकांचं मत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2021 17:07 IST
फेसबुक पोस्टमध्ये दिसली ड्रग्सची पिशवी; फोटोवरून माणसाला झाली अटक त्याने पोस्ट केलेल्या त्याच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर त्याने मेथाम्फेटामाइन आणि सिरिंजची मोठी पिशवी कॉफी टेबलवर दिसली. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2021 15:33 IST
विमानात डान्स करणाऱ्या ‘त्या’ एअर हॉस्टेसचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल; नेटीझन्सने केलं कौतुक रिकाम्या फ्लाइटमध्ये ‘मानिके मगे हिते’ वर नाचल्यानंतर व्हायरल झालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या एअर होस्टेसनेही दुसऱ्या ट्रेंडीग गाण्याला फॉलो करत अजून एक… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2021 12:32 IST
जपानमध्ये बेसबॉल गेमच्या वेळी १०० रोबोट करतात चीअरलीडिंग; बघा विश्वविक्रम एकाच वेळी १०० रोबोटला तालात चीअर करतानाचा व्हिडीओ नेटीझन्सला खूप आवडला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2021 18:10 IST
Viral Video: विशेषतः सक्षम व्यक्ती आजारी आईसाठी विकतोय फळे; नेटीझन्सने केलं कौतुक १० मिनिटांचा हा व्हिडीओ तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2021 16:22 IST
व्हायरल व्हिडीओ: एका लहान कोळ्याने मोठ्या सापाला बनवले शिकार; नेटीझन्सने वक्त केले आश्चर्य व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ बघून “हे कसं शक्य आहे?” असा प्रश्नही उपस्थित केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2021 16:26 IST
Viral Video: माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून कसं दिसतं? बघा मंत्रमुग्ध करणारे दृश्य माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर उभे असताना एका ट्रेकिंग ग्रुपच्या सदस्याने हा व्हिडीओ गोप्रोने शूट केला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 4, 2021 11:04 IST
भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”
“विठ्ठल कोणत्याही रूपात येऊ शकतो” वारकऱ्याला हार्ट अटॅक येताच पुढच्याच क्षणी काय झालं पाहा; VIDEO होतोय व्हायरल
सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम