scorecardresearch

Page 6 of अंतरिक्ष News

Explained : What is the significance of ISRO's new satellite launcher SSLV
विश्लेषण : कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकणारा इस्रोचा नवा प्रक्षेपक – SSLV चे महत्त्व काय? प्रीमियम स्टोरी

रविवारी इस्रोच्या ताफ्यात दाखल झालेला नवा प्रक्षेपक SSLV इस्रोसाठी गेम चेंजर ठरणार आहे

ISRO launch new rocket SSLV successfully, but doubts about satellites data
इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम

इस्रोचे नवे रॉकेट SSLVने अपेक्षित उड्डाण केले, मात्र उपग्रहांबद्दलच्या ठोस माहितीचे विश्लेषण इस्रो करत आहे

Explained : China rocket debris fall on earth, risk increased about uncontrolled space debris
विश्लेषण : चीनच्या रॉकेटचे तुकडे पुन्हा पृथ्वीवर कोसळले, अनियंत्रित अवकाश कचऱ्याचा धोका वाढत आहे प्रीमियम स्टोरी

दरवर्षी अवकाश मोहिमांमध्ये वाढ होत असल्याने आता अवकाशातील कचऱ्याचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे

what information received from first images of James Webb Space Telescope ?
विश्लेषण : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेल्या पहिल्या छायाचित्रांवरुन काय माहिती मिळत आहे ? प्रीमियम स्टोरी

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपन ((JWST)) घेतलेली पाच छायाचित्रे नासा (NASA) आणि सहाय्यक संस्थांनी प्रसिद्ध केली आहेत, यावरुन या अवकाश दुर्बिणीची…

James Webb telescope
विश्लेषण : ‘अवकाशातील गवाक्षा’तून नवयुगाची नांदी! जेम्स वेब दुर्बिणीविषयी जगभर चर्चा का सुरू आहे? प्रीमियम स्टोरी

दहा अब्ज डॉलर खर्चून तयार केलेल्या या अवकाश दुर्बिणीने आपल्याला ही छायाचित्रे पाठवून आपल्या क्षमतेचे दर्शनच जणू घडवले.

गुरु, शुक्र, मंगळ आणि शनी ग्रहांचे भल्या पहाटे क्षितीजावर होत आहे सहज दर्शन, खगोलप्रेमींसाठी अनोखी पर्वणी

गुरु ग्रह हा पहाटे तीन नंतर क्षितीजावर दिसायला लागतो, तर पहाटेला साडेपाच नंतर शेवटी शेवटी शनीचे दर्शन होते

विश्लेषण :अवकाशातील कचरा ( Space debris ) म्हणजे काय ? विदर्भात आकाशातून जमिनीवर पडललेल्या धातू सदृश्य वस्तूमागचे तथ्य काय ?

गेल्या शनिवारी रात्री विदर्भातील आकाशात प्रकाशमय झालेल्या काही वस्तू जमिनीवर पडल्या, ते रॉकेटचे भाग असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे

jeff bezos prediction about floating colonies in space
अंतराळात जन्म, तरंगती घरं आणि पृथ्वीवर पिकनिक…जेफ बेझोसनं वर्तवलं मानवजातीचं भविष्य!

भविष्यात अवकाशातच मुलांचा जन्म होईल. तिथेच ती राहतील आणि सहलीसाठी पृथ्वीवर येतील, असं बेझोसचं म्हणणं आहे!

Indian Space Association ( ISpA )-भारतीय अवकाश संघटनेची स्थापना

देशातील विविध कंपन्यांचा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढवण्यास ISpA मदत करणार, यामुळे देशाच्या भविष्यातील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गरजा वेगाने पुर्ण…