scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

buldhana latest news in marathi, two wheels of running st bus came off news in marathi
बुलढाणा : चालत्या एसटी बसची दोन चाके निखळली…. पुढे जे घडले…

एसटी महामंडळाच्या भंगार बस म्हणजे आता लाखो प्रवाशांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. त्यावर कळस ठरणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना…

msrtc employees waiting for salary
दिवाळीत विक्रमी उत्पन्न मिळाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

राज्यव्यापी संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

ST Corporation facility buying tickets through 'digital' system, UPI, QR code facility available mumbai
एसटीमध्ये आता प्रवाशांना ‘डिजिटल’ तिकीट मिळणार; प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार; यूपीआय, क्युआर कोड सुविधा उपलब्ध

प्रवासादरम्यान प्रवाशांना फोन पे, गुगल पेद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

seal affixed office removed ST corporation administration cheque 53 lakhs revenue department buldhana
विभागीय कार्यालयाला टाळे लागताच एसटी महामंडळ ताळ्यावर! कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदानासाठी…

हादरलेल्या महामंडळ प्रशासनाने धावपळ करीत ५३ लाखांचा धनादेश महसूल विभागाला सुपूर्द केला.

ST Corporation in profit
हंगामी भाडेवाढ करणारे एसटी महामंडळ तोट्यात नाही, उलट फायद्यातच

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस गाड्या चालविण्यासाठीच्या खर्चात कोणतीही वाढ झालेली नसतांना खासगी वाहतूकदारांचा ‘आदर्श’समोर ठेऊन प्रवाशांची अडवणूक करून…

msrtc earned 328 crores in 15 days
एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई; दिवाळीत हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता

question raised agitation competition organizations attract ST workers agitation nagpur
एसटी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आंदोलनाचे आवाहन? कामगार संघटनांमध्ये स्पर्धा

एसटी कामगारांना आकर्षित करण्यासाठी तर संघटनांमध्ये आंदोलनाची स्पर्धा लागली नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

st bus service resumed in nashik, nashik district st bus services resumed
नाशिक जिल्ह्यात बससेवा पूर्ववत; फेऱ्या बंद राहिल्याने २० लाखांचे नुकसान

तीन-चार दिवसांपासून काही मार्गांवर बससेवा बंद राहिल्याने महामंडळाचे २० लाखांहून अधिकचे नुकसान झाले.

People from Maratha community stage a protest over the issue of Maratha reservation i
सोलापुरात तीन दिवसांपासून एसटी बंदच; प्रवासी, विद्यार्थ्यांसह पर्यटकांना फटका, खासगी आराम बससेवेची चांदी

मराठा आरक्षण आंदोलनात सार्वजनिक मालमत्तांसह एसटी बसेस जाळण्याचे आणि दगडफेक करून नुकसान करण्याचे प्रकार घडले.

संबंधित बातम्या