Page 21 of स्टॉक मार्केट News
केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास महिन्याभराचा अवधी असताना भांडवली बाजाराची घोडदौड अनोख्या टप्प्याचे शिखर गाठण्याकडे सुरू आहे.
भांडवली बाजाराचा तेजीसह विस्तारणारा प्रवास मंगळवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला गाठणारा ठरला. सलग चौथ्या व्यवहारातील तेजीमुळे एकाच दिवसात ५०० हून अधिक…

आठवडय़ाच्या सुरुवातीलाच गेल्या दीड महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचत भांडवली बाजारांनी सोमवारी मोठी निर्देशांक वाढ नोंदविली.
सामाजिक दायीत्व निभावण्यात अग्रेसर कंपन्या व संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणणारा देशातील पहिला ‘सीएसआर’ निर्देशांक लवकरच येऊ घातला आहे.

आठवडय़ाची सुरुवात थेट सव्वाशेहून अधिक अंशाने करत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी २७,५०० च्या पुढे गेला.

शेअर बाजाराने एकदम उसळणे किंवा गडगडणे ही सहज घडणारी घटना नसून ते ‘इंटेलेक्च्युअल करप्शन’ आहे. शेअर बाजार म्हणजे सट्टा असून…

ग्रीसमधील राजकीय अनिश्चिततेने ‘युरोझोन’च्या एकात्मतेपुढे आणलेले प्रश्नचिन्ह आणि प्रति पिंप ५० डॉलरखाली गटांगळी घेतलेल्या

नव्या वर्षांत पहिल्यांदाच २८ हजार आणि ८,४०० या अनोख्या टप्प्याला गाठल्यानंतर प्रमुख भांडवली बाजारांनी सप्ताहारंभीच गेल्या सलग सहा व्यवहारांनंतर पहिली…

नव्या सप्ताहाची सुरुवात भांडवली बाजारांनी तेजीसह केली. १५३.९५ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,३९५.७३ वर पोहोचला.

नव्या सप्ताहाची सुरुवात घसरणीने करणारा मुंबई शेअर बाजार सोमवारी दीड महिन्यांच्या तळात विसावला.

जागतिक भांडवली बाजाराची चिंता वाहतानाच गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा मार्ग अनुसरल्याने सेन्सेक्सने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी त्रिशतकी आपटी नोंदविली.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नफेखोरीचे सत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. द्विमासिक पतधोरणात रिझव्र्ह बँकेने स्थिर व्याजदराचा अपेक्षित निर्णय घेतल्याने शेअर…