scorecardresearch

Sudhir Mungantiwar pollution Chandrapur
चंद्रपूर की ‘प्रदूषण’पूर? प्रदूषण नियंत्रणासाठी मास्टर प्लान तयार करा; वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले…

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात असलेल्या चांगल्यात चांगल्या कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.…

suddhir manguttiwar
“आहे का इथे कुणी माई का लाल, जो म्हणेल…”, मुनगंटीवारांच्या व्हायरल क्लिपमुळे फडणवीसांची फजिती

परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून सध्या राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

forest minister sudhir mungantiwar shock proposal murthy airport rejected central forest advisory committee
मूर्ती विमानतळाचा प्रस्ताव केंद्रीय वन सल्लागार समितीने फेटाळला; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का

या विमानतळामुळे परिसरातील वाघांच्या नैसर्गिक कॉरिडॉरला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत समितीने अहवाल फेटाळून लावला आहे.

Maharashtra contribution to GST
महाराष्ट्राचे जीएसटीत योगदान किती? मुनगंटीवारांनी दिलं स्पष्ट उत्तर

जीएसटी संकलनात महाराष्ट्राचे योगदान किती? याबद्दल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. काय म्हणाले ते जाणून घ्या.

What BJP Leader Said?
“भाजपात येण्यासाठी रांग लागली आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय…”, बड्या नेत्याचं वक्तव्य

भाजपाचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

SNDT Women University
चंद्रपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान, सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

forest minister sudhir mungantiwar visit naxal affected area
चंद्रपूर: घुग्घूस येथील १६९ भूस्खलनबाधितांना मिळणार शासकीय भूखंड; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला यश

घुग्घुस येथे भुस्खलनामुळे बाधित १६९ कुटुंबियांचे पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nitin Desai - Sudhir Mungantiwar
नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

forest minister sudhir mungantiwar visit naxal affected area
वाघांच्या स्थानांतराचा प्रयोग महाराष्ट्रातून सुरू; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

राज्यातील वाघांची संख्या इतकी वाढली आहे की त्यांना अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्षही उद्भवत आहे.

Shiva Rajya Abhishek symbol on government letter
शासकीय पत्रावर आता शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार, सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

संबंधित बातम्या