नियोजनात त्रुटी असल्यामुळे, येत्या काही वर्षांत तीव्र आणि दीर्घकाळ उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढू शकते असे या विश्लेषणात…
उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.