न्यायवैद्यक अधिकारी आंतरराष्ट्रीय फोनेटिक अल्फाबेट वापरून मुख्य निवेदनातील काही मजकूर वाचायला देतात. ज्यामध्ये स्वर आणि व्यंजनाच्या आवाजाचे विश्लेषण करण्यात येते.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचाही समावेश असलेल्या न्यायवृंदाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी न्या. रूपेश…