scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सर्वोच्च न्यायालयात किरकोळ आग

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात रविवारी दुपारच्या सुमारास किरकोळ आग लागली. आगीचे वृत्त कळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग…

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडून देण्याचा मुद्दा घटनापीठाकडे वर्ग

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या अंतरिम आदेशाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे पाठवले आहे.

पद्मनाभ मंदिरावर त्रावणकोर राजकुटुंबाचे नियंत्रण नाही

श्रीपद्मनाभस्वामी मंदिराच्या इतिहासात प्रथमच देवस्थान त्रावणकोर राजेकुटुंबाच्या नियंत्रणाखालून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशान्वये मुक्त करण्यात आले आहे.

शासकीय जाहीरातींवर लक्ष ठेवण्यासाठी समिती

माध्यमांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असलेल्या जाहिरातींबद्दल मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आज(बुधवार) तीन सदस्यीय समितीची स्थापना केली…

अभ्यासक्रम नियमनाचा ‘एआयसीटीई’चा अधिकार अबाधित

अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या नियमनाचा ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’चा अधिकार अबाधित ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात दिला…

‘बीसीसीआय’ची चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सुचविलेल्या त्रिसदस्यीय समितीची कल्पना सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

कोल्हापुरातील टोल वसुलीस सर्वोच्च न्यायालयाची देखील स्थगिती

कोल्हापूर शहरातील अंतर्गत रस्ते प्रकल्पातील अपूर्ण कामांकडे अंगुली निर्देश करीत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी टोल वसुलीस तात्पूर्ती स्थगिती दिली आहे. मुंबई…

कुडमुडय़ांची किरकिर

खासगी दूरसंचार कंपन्याही महालेखापरीक्षकांच्या अखत्यारीत येतात असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने उद्योगविश्वाने त्यास आक्षेप घेतला.

खासगी दूरसंचार कंपन्यांचे ताळेबंद तपासण्याचा ‘कॅग’ला अधिकार : सर्वोच्च न्यायालय

देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांचा ताळेबंदही भारताच्या निबंधक व महालेखापालांना (कॅग) तपासून घेण्याचा अधिकार आहे,

आयपीएल गैरव्यवहाराची चौकशी कराच!

आयपीएलमधील सट्टेबाजी, ‘स्पॉट-फिक्सिंग’ या गैरव्यवहारासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासह १३ जणांची चौकशी झालीच पाहिजे.

..तरच बँक खाती खुली करण्यास ना हरकत: सर्वोच्च न्यायालय

सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी १०,००० कोटी रुपये जमा करणार असाल तर सहारा समूहाची गोठविण्यात आलेली बँक खाती खुली करण्यास आपण…

संबंधित बातम्या