scorecardresearch

सूर्यकुमार यादव News

Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.


२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले.


Read More
icc punishes suryakumar bumrah after india pakistan asia cup match controversies
सूर्यकुमार, बुमरावर शिस्तभंगाची कारवाई

‘आयसीसी’च्या एलिट सामना निरीक्षक समितीच्या सदस्यांसमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान १४, २१ आणि २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातील घटनांची चौकशी…

ICC Banned Haris Rauf for 2 Matches Penalizes Suyakumar yadav Jasprit Bumrah
ICCने हारिस रौफवर घातली दोन सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई; IND vs PAK सामन्यांमधील वादावर उचललं मोठं पाऊल

ICC Hearing on IND vs PAK Asia Cup 2025 Match: भारत पाकिस्तान आशिया चषकातील सामन्यादरम्यान झालेल्या वादांवर आयसीसीने सुनावणी केली…

suryakumar yadav
IND vs AUS: ‘आता तरी देवा मला पावशील का..’, टॉस गमावल्यानंतर सूर्याची मजेशीर रिॲक्शन व्हायरल, पाहा Video

Suryakumar Yadav Viral Video: नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

India vs australia
India vs Australia 2nd T20: ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर एकतर्फी विजय! मालिकेत १-० ने घेतली आघाडी

India vs Australia 2nd T20 Full Scorecard: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये…

Suryakumar Yadav Becomes First Batter in the world to Hit 150 T20I Sixes in Less than 100 Innings
IND vs AUS: सूर्यादादाने इतिहास घडवला! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

Suryakumar Yadav Record: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात वादळी फटकेबाजी करत मोठा विक्रम आपल्या नावे…

Suryakumar Yadav Mother Praying For Shreyas Iyer in Chhathh Puja Sister Shared Heartwarming Video
आईचं प्रेम! सूर्यादादाच्या आईचा मनं जिंकणारा VIDEO, श्रेयस अय्यरच्या प्रकृतीसाठी केली खास पूजा

Suryakumar Yadav Mother: श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत पोटाच्या भागाला गंभीर दुखापत झाल्याने तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. पण यादरम्यान सूर्यादादाच्या…

Suryakumar on T20 strategies
‘पॉवरप्ले’मध्ये बुमराची भूमिका निर्णायक! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेबाबत सूर्यकुमारचे वक्तव्य

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आज, बुधवारी प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमक शैलीत खेळण्यासाठी…

IND vs AUS T20I Match Timing Know Full Schedule Team India Squad
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

IND vs AUS T20 Match Timing: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील सामने…

Gautam Gambhir and Suryakumar
सूर्यकुमारच्या कामगिरीबाबत निश्चिंत! प्रशिक्षक गंभीरचा ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधाराला पाठिंबा

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभरापासून अर्धशतक केलेले नाही. परंतु प्रशिक्षक गंभीर याबाबत निश्चिंत आहे.

suryakumar_yadav
Suryakumar Yadav: पाकिस्तानसोबत ‘नो हँडशेक’चा प्लॅन कोणाचा होता? सूर्याने सांगितलं ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?

Suryakumar Yadav On No Handshake: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करणं टाळलं होतं. याबाबत सूर्यकुमार यादवने…

ताज्या बातम्या