scorecardresearch

Asia Cup 2025 Points Table Update After IND vs UAE Match
Asia Cup 2025 Points Table: भारत एकतर्फी विजयानंतर गुणतालिकेत पहिल्या स्थानी, नेट रन रेट गगनाला भिडला; कोणीच मागे टाकू शकणार नाही

Asia Cup 2025 Points Table: भारताने आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात ९ विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत आपलं खातं उघडलं आहे.

Suryakumar Yadav Withdraws Wicket Appeal As Batter Distracted by Towel
IND vs UAE: याला म्हणतात खेळभावना! सूर्यादादाच्या मैदानावरील कृतीने जिंकलं मन, फलंदाज बाद असतानाही विकेटचं अपील घेतलं मागे

IND vs UAE Suryakumar Yadav: भारत आणि युएई यांच्यातील सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या निर्णयाने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Suryakumar Yadav Trolled After Viral Handshake with Pakistan Mohsin Naqvi
“तुला लाज वाटली पाहिजे”, सूर्यकुमार यादव चाहत्यांकडून ट्रोल; पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींना हस्तांदोलन करणं पडलं महागात

Suryakumar Yadav Trolled : आशिया चषक २०२५ पूर्वीच्या पत्रकार परिषदेनंतर आता टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला ट्रोल केलं जात आहे.

Suryakumar Yadav Statement on Sanju Samson Playing 11 Selection
Asia Cup 2025: “मी प्लेईंग इलेव्हन मेसेज करतो…”, संजू सॅमसनसंबंधित प्रश्नावर सूर्याच्या उत्तराने केली बोलती बंद; VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav on Sanju Samson: आशिया चषकापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संजू सॅमसन आणि भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूर्याने दिलेल्या…

India and Pakistan captains Avoid Shaking Hands After Press Conference
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानच्या कर्णधारांनी पत्रकार परिषदेनंतर हस्तांदोलन करण्यास दिला नकार? Photo होतोय व्हायरल

Asia Cup Captain’s Press conference: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार एकत्र पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यादरम्यान…

suryakumar yadav
6 Photos
Team India: टीम इंडियाचं ‘मिशन एशिया कप’! दुबईत खेळाडूंचा कसून सराव, पाहा Photos

Team India Practice In Dubai: भारतीय खेळाडूंनी दुबईत सरावाला सुरूवात केली आहे. ज्याचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.

surykumar yadav
Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव पाकिस्तानवर एकटा भारी पडणार? वाचा आशिया चषकात कसा राहिलाय रेकॉर्ड

Suryakumar Yadav, IND vs PAK Record: भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात कसा राहिलाय सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

टीम इंडिया
Asia Cup 2025: टीम इंडियातील ‘हे’ ५ खेळाडू आशिया चषकात चमकणार; अजिंक्य रहाणेची भविष्यवाणी

Ajinkya Rahane On Team India: भारतीय संघातील स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने आशिया चषकाआधी मोठी भविष्यवाणी केली आहे.

virender sehwag
Asia Cup 2025: वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी! म्हणतो, ‘हा’ संघ उंचावणार आशिया चषकाची ट्रॉफी

Virender Sehwag On Asia Cup 2025 Winner Prediction: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेतील विजेत्याबद्दल…

Sunil Gavaskar Picks India Playing 11 For Asia Cup 2025 Shubman Gill Abhishek Sharma Opener
Asia Cup 2025: संजू, गिल, अभिषेक…, सुनील गावस्करांनी आशिया चषकासाठी निवडली भारताची प्लेईंग इलेव्हन; सलामी जोडी कोण असणार?

Sunil Gavaskar Playing 11 for Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ साठी संघाची घोषणा झाल्यानंतर सुनील गावस्करांनी प्लेईंग इलेव्हन निवडली…

harshit rana
Asia Cup 2025: एकच टी-२० सामना खेळणाऱ्या हर्षित राणाला टीम इंडियात संधी का? सूर्यकुमार यादव म्हणाला..

Suryakumar Yadav: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात हर्षित राणालाही स्थान देण्यात आलं आहे.

Suryakumar Yadav Watch Price Orange Color Ram Mandir ShriRam and Hanuman Photo in Asia Cup 2025 Squad PC
Suryakumar Yadav Watch: राम, हनुमान अन् अयोध्येचं मंदिर! सूर्यादादाने घातलेल्या भगव्या घड्याळाने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकाल तर चक्रावून जाल

Suryakumar Yadav Watch Price: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव लाखोंची किंमत असलेलं…

संबंधित बातम्या