‘आदर्श’ सोसायटीमध्ये केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही बेनामी फ्लॅट असून मुख्यमंत्री असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून सोसायटीच्या काही सदस्यांची शिफारस…
राज्यातील गाजलेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना क्लिन चीट दिली.
आगामी २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर देशात धार्मिक िहसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या मागेही…
ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी २७८४ नेत्र रुग्णांची तपासणी करुन त्यापैकी ५०८ रुग्णांवर मोतीबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया…
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात झालेल्या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले असून कोणत्याही दलाच्या वापरामध्ये अतिरेक झाल्यास त्याविरुद्ध…
बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. याबाबतचा तपास योग्य…
स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या प्रश्नावर आज (शुक्रवार) कांग्रेस कोर ग्रुपची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. गुरुवारी कांग्रेसचे प्रदेश प्रभारी आणि…