scorecardresearch

सुशीलकुमार शिंदे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय उर्जामंत्री, लोकसभेचे नेते अशा विविध पदावर काम करणारे सुशीलकुमार शिंदे यांची ओळख महाराष्ट्राचा संघर्षशील राजकारणी म्हणून आहे. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी सोलापूर जिल्ह्यात झाला. वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे लहानपणीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूरच्या न्यायालयात शिरस्तेदाराची नोकरी केली. १९६५ साली बीए पास झाल्यावर नोकरी सोडून त्यांनी पुणे गाठले. येथे कायद्याचे शिक्षण घेत असतानाच पोलिस उपनिरीक्षकपदासाठी त्यांनी मुलाखत दिली आणि पोलिस सेवेत रुजू झाले. काही वर्ष मुंबईच्या सीआयडी विभागात काम केल्यानंतर शरद पवार यांच्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९७१ साली पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. १९७३ साली सोलापूरच्या करमाळा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. सुशीलकुमार शिंदे १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे आणि लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेते होते.Read More

सुशीलकुमार शिंदे News

Sushilkumar Shinde Solapur Lok Sabha
शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढील पिढीतच जुंपली

पवार आणि शिंदे यांच्या पुढील पिढीत सोलापूर लोकसभा मतदारसंघावरून चांगलीच जुंपली आहे. इतके की पवारांच्या पुढील पिढीचा पोरकटपणा, असा जाहीर…

Solapur, Sushilkumar Shinde, headache, war of words, NCP, Congress
सोलापुरात दोन्ही काँग्रेसमधील वाकयुद्धात सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढली

आगामी सोलापूर राखीव लोकसभा निवडणूक काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन सोलापुरात दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपायला सुरूवात झाली.

SUSHILKUMAR SHINDE AND BALASAHEB THORAT
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

sharad pawar
‘शरद पवारांच्या तालमीत तयार झालोय’ असं सुशीलकुमार शिंदे म्हणताच शरद पवार म्हणाले “मला भीती वाटतेय…”

शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांचा ‘तो’ किस्सा सांगितला…

Solapur, Congress, Sushil Kumar Shinde
सोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसची पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा

२०१७ साली सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून भाजपने सत्ता हिरावून घेतली. त्यात काँग्रेसचे महापालिकेत कसेबसे अवघे १४ नगरसेवक निवडून येऊ शकले.

sushilkumar shinde is active on the political stage again mla praniti shinde solapur district
सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकीय पटलावर सक्रिय

स्वतःच्या हक्काच्या सोलापूर लोकसत्ता राखीव मतदारसंघात २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन्हीवेळा मोदी लाटेत भाजपच्या अक्षरशः नवख्या उमेदवारांकडून सुशीलकुमार शिंदे…

..तेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आले ; शरद पवार यांची कबुली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे या दोघांची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. याची प्रचिती पवार यांनी…

Eknath shinde and Devendra Fadnavis is aggressive mode to end the sushilkumar shinde era in Solapur district
सोलापुरातील ‘सुशील’ शिंदेशाही संपवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे- भाजपच्या आक्रमक चाली

राज्यात शिवसेनेतील फुटीपश्चात सगळ्याच राजकीय नेत्यांचे प्रवास आता एकतर भाजप नाहीतर शिवसेनेतील शिंदेगटाच्या दिशेने सुरू झाले आहेत.

सुजात आंबेडकर म्हणाले ‘दंगल पेटवणारे उच्चवर्णीय’; सुशीलकुमार शिंदेंनी दिलं उत्तर “मराठा, दलित सर्वांनी…”

राज ठाकरेंच्या भोंग्याच्या भूमिकेवर टीका करताना सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप

शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं; यशोमती ठाकूर यांच्या विधानावर सुशीलकुमार स्पष्टच बोलले, म्हणाले…

शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं विधान यशोमती ठाकूर यांनी जाहीर भाषणामध्ये केलं होतं

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची चर्चा असतानाच सुशीलकुमार शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले “त्यांचे आभार मानायला…”

उद्धव ठाकरे आजारी असतानाही सातत्य टिकवून आहेत, सुशीलकुमार शिंदेंकडून स्तुती

Congress, Sushilkumar Shinde, Rahul Gandhi, BJP, Narendra Modi,
‘ती’ एक चूक काँग्रेसला महागात पडली, सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी पक्षावर अशी थेट टीका…”

गेल्या तीन ते चार वर्षात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत संवाद नाही, सुशीलकुमाऱ शिंदेंचा खुलासा

भाजपला हिटलर राज्य निर्माण करायचे आहे -सुशीलकुमार शिंदे

केवळ राज ठाकरे म्हणतात म्हणून सोडून देण्यापेक्षाही सगळ्यांना हवे म्हणून जगाला दिपवून टाकणारे स्मारक झाले पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी…

Terror Attacks Increase in bjp government,भाजपच्या सत्तेत दहशतवादी हल्ले,Terror Attacks Increase in bjp government,भाजपच्या सत्तेत दहशतवादी हल्ले
‘हिंदू दहशतवाद’ शब्दप्रयोग संसदेत केला नाही – सुशीलकुमार शिंदे

‘हिंदूू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग आपण संसदेमध्ये केला नाही, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले.

राजकीय कारणांसाठी गुरूला फाशी नाही!

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजकीय कारणांसाठी संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला फाशी दिल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे…

सोलापुरात काँग्रेसमध्ये वादळापूर्वीची शांतता

सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्ष संघटनेतील मरगळ दूर करून नवा उत्साह निर्माण करण्यासाठी पक्षाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या