जळगाव: जाहीर सभेस परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेंचे समाजमाध्यमांतून भाषण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित महाप्रबोधन यात्रेनिमित्त जिल्ह्यातील शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये बुधवारपासून जाहीर सभा घेण्यात आल्या. By लोकसत्ता टीमNovember 5, 2022 11:40 IST
“बाई समजून हलक्यात घेऊ नका, मी…”, सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदे सरकारला इशारा! सुषमा अंधारे म्हणतात, “…या कुणाचीच विधानं चिथावणीखोर नव्हती का? त्यांच्यावर का कारवाई झाली नाही?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 5, 2022 11:07 IST
“मी दहशतवादी आहे का?” ५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा संताप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आज जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. पण पोलिसांनी त्यांना सभास्थळी जाण्यास… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 21:34 IST
“राष्ट्रवादीतून आलेलं पार्सल” म्हणत गुलाबराव पाटलांची सुषमा अंधारेंवर टीका; म्हणाले, “उरली सुरली शिवसेना…” “तुमचा पक्ष डब्यात नेल्याशिवाय…,” असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2022 18:42 IST
“मी पुन्हा पुन्हा सांगतेय, आमदार संजय शिरसाट…”, दीपक केसरकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट कधीही ठाकरे गटात येऊ शकतात,… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 20:11 IST
मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी, अंबादास दानवे आक्रमक; म्हणाले “सत्ताधारी…” ठाकरे गटासह शिंदे गटाला सुद्धा प्रशासनाने धक्का दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 15:39 IST
VIDEO: सुषमा अंधारेंचे अण्णा हजारेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, “सरकार उलथवून…” शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 14:18 IST
VIDEO: “माझी गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की…”, जळगावात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी “माझी गाडी अडवण्यात आली,” असा गंभीर आरोप केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 4, 2022 12:28 IST
“कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर मातोश्रीवर…”, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला! नवनीत राणा म्हणतात, “मी सुषमा अंधारेंना ओळखत नाही. ज्या पद्धतीने त्या मॅडम बोलतात…!” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 4, 2022 10:28 IST
“कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून…”, संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला! संजय शिरसाट म्हणतात, “आमच्या ताई सुषमा अंधारेंनी भावाबद्दल चांगलं वक्तव्य केलं त्यासाठी मी…!” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2022 19:00 IST
जळगावात सभा सुषमा अंधारेंची, मंचावरून राष्ट्रवादीच्या नेत्याची गुलाबराव पाटलांविरुद्ध तुफान फटकेबाजी गुलाबराव देवकर शिवसेनेच्या सभेत आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या By लोकसत्ता ऑनलाइनNovember 2, 2022 12:37 IST
‘ये डर मुझे अच्छा लगा, आय…’, फलक चोरीवरून सुषमा अंधारेंची जोरदार टोलेबाजी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जळगावात येण्याआधीच त्यांच्या कार्यक्रमाचे फलक (बॅनर) चोरी गेल्याचा प्रकार घडला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2022 19:21 IST
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाची ‘येमेन’मधील फाशी थांबवणारे ‘ग्रँड मुफ्ती’ कोण आहेत? कशी केली चर्चा?
Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”
Girl Bleeds To Death After Sex : बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीला होऊ लागला रक्तस्त्राव, रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू
Russian Woman Found in Cave : “गुहेत सापडेल्या रशियन महिलेच्या मुलींचा पिता इस्रायलचा व्यावसायिक”, दोघं कसे भेटले? FRPO ची महत्त्वाची माहिती
Prakash Mahajan : “तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ समजता?”, मनसेचा बडा नेता राज ठाकरेंवर नाराज; बोलून दाखवली खंत; म्हणाले, “मला पक्षाने…”
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
वस्तुस्थिती तपासून इंदापूरसाठी कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती