scorecardresearch

सुश्मिता सेन

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ म्हणजेच विश्वसुंदरी हा किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. सुष्मिताने फक्त हिंदी नाही तर काही तामिळ आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटातही काम केले. त्याबरोबर तिला अनेक फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.
Shwetha Menon reveals Aishwarya Rai was my roommate during Miss India
“ऐश्वर्या राय माझी रूममेट होती”, प्रसिद्ध अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “मी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय…”

“एके दिवशी मी शाळेतून परत आल्यावर…”, अभिनेत्रीने सांगितला मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव

Rajeev Sen responds to trolls
“माझी बहीण सुश्मिता सेन मला पैसे देते, मी आईबरोबर राहतो, तुम्हाला…”; घटस्फोटित राजीव सेन कुणावर भडकला?

Sushmita Sen Brother Rajeev Sen : एक्स बायको व लेकीला आर्थिक मदत न करण्याबद्दल राजीव सेनचं वक्तव्य

sushmita sen won miss universe title 31 years back at age of 18
Video : ‘या’ प्रश्नाचं उत्तर देऊन सुश्मिता सेन वयाच्या १८ व्या वर्षी झालेली Miss Universe! शेअर केले ३१ वर्षांपूर्वीचे फोटो, पाहा…

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी सुश्मिता सेन झाली होती भारताची पहिली मिस युनिव्हर्स, ‘या’ प्रश्नाचं दिलेलं उत्तर…

Sushmita Sen mithun Chakraborty intimate scenes
इंटिमेट सीन शूट करताना दिग्गज अभिनेत्याने केलं असंं काही की…; रडत पळत गेलेली सुश्मिता सेन अन् मग…

Sushmita Sen Chingaari Movie: दिग्दर्शिकेने सुश्मिता सेनला विचारल्यावर ती काय म्हणाली होती? वाचा…

Charu Asopa Viral Video
सुश्मिता सेनच्या भावाशी केला प्रेमविवाह, ४ वर्षांत मोडलं लग्न; अभिनेत्री विकतेय कपडे, मुंबईही सोडली अन्…

अभिनेत्री मुंबई सोडून ‘या’ ठिकाणी गेली निघून; पहिल्या पतीचा उल्लेख करत म्हणाली, “हा निर्णय मी घाईत…”

rohman shawl on relatioship with sushmita sen
9 Photos
रोहमन शॉल ३ वर्षांनंतर सुश्मिता सेनबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाला, “मी खूप…”

रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन त्यांच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र, दोघांपैकी कोणीही या विषयावर उघडपणे बोलले नाही. पहिल्यांदाच…

Sushmita Sen iconic characters
9 Photos
अभिनेत्री सुश्मिता सेनचे गाजलेले ‘हे’ सात चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

बॉलीवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री सुश्मिता सेनने आपल्या अनोख्या अभिनयाने आणि दमदार चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.…

rajiv sen charu asopa together
वर्षभरापूर्वी घेतला घटस्फोट, आता अभिनेत्रीने पूर्वाश्रमीच्या पतीसह केलं खास सेलिब्रेशन; फोटो व्हायरल

Charu Asopa with Ex Husband Rajeev Sen: पूर्वाश्रमीच्या पतीच्या आईचा वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने केलं सेलिब्रेशन, फोटो पाहिलेत का?

Sushmita Sen ex boyfriend Rohman Shawl
सुश्मिता सेन स्वतःला म्हणतेय ‘सिंगल’; तर रोहमन शॉल म्हणाला, “गेल्या सहा वर्षांपासून आम्ही…”

Sushmita Sen Rohman Shawl : सुश्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने केलेले वक्तव्य चर्चेत

Sushmita Sen recalls using sex word in interviews
“१८व्या वर्षी मुलाखतीत सेक्स शब्द उच्चारला अन्…”, सुश्मिता सेनने सांगितला प्रसंग; म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी मला…”

Sushmita Sen: स्पष्टवक्ती असलेल्या सुश्मिता सेनने तो शब्द उच्चारल्यानंतर काय घडलं होतं, ते सांगितलं आहे.

charu asopa rajeev sen come together again after divorce
9 Photos
५ वर्षांपूर्वी लग्न, चिमुकली लेक अन् घटस्फोट; आता पुन्हा एकत्र आलं ‘हे’ सेलिब्रिटी जोडपं? खास फोटोंनी वेधलं लक्ष

राजीव सेन आणि चारू असोपा यांचे काही व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यानंतर ते पुन्हा एकदा एकत्र आल्याची शक्यता वर्तवली जात…

संबंधित बातम्या