Page 3 of स्वाभिमानी News

संघटनेच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत तुपकर व नेते राजू शेट्टी यांच्यातील वाढत्या अंतर वा दुराव्याच्या चर्चावर शिक्कामोर्तब झाले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीतर्फे आज पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यात उत्साही प्रतिसाद मिळाला.

अमित ठाकरे आणि सौरभ शेट्टी या युवक नेत्यांनी बंद खोलीत अर्धा तास राजकीय चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ विमा कंपन्यांचे भले करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचेही म्हणाले आहेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीचालकांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलंय.

राजू शेट्टींच्या आंदोलनाकडे महाविकास आघाडी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप
एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही.

शरद, पंचगंगा, जवाहर, गुरुदत्त व दत्त शिरोळ या साखर कारखान्यांवर संघटनेच्या वतीने निवेदन

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव ते गोंदे हा रस्ता वाहतुकीस खुला झाल्यापासून आजपर्यंत असंख्य अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत.
सत्ताधारी पक्षाचा घटक पक्ष असतानाही शासनाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ देऊ करण्याचे…