चंद्रपूर: एक आक्टोंबरला एक तास गावाच्या स्वच्छतेसाठी १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 14:07 IST
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग; महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थांकडून स्वच्छता मोहीम पाच दिवसाचे विसर्जन पार पडल्यानंतर गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2023 14:51 IST
सांगवीतील विद्यार्थ्यांचे गणेशोत्सवानिमित्त ‘थुंकी मुक्त रस्ता अभियान’; शर्मिला ठाकरे, उदयनराजे भोसले, प्रसाद लाड यांचा अभियानाला पाठिंबा आज सर्वच रस्त्यांवर थुंकून रस्ते घाण झालेले पहावयास मिळतात. हे चित्र समाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2023 14:25 IST
डोंबिवलीत विद्यार्थ्यांकडून आयरे गाव तलावाची स्वच्छता पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2023 14:00 IST
मध्य रेल्वेवर ‘स्वच्छता पंधरवडा’; स्थानके, कार्यालयांच्या स्वच्छतेसह होणार जनजागृती देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने स्वच्छता पंधरवडा अभियान हाती घेतले… By लोकसत्ता टीमSeptember 16, 2023 15:37 IST
मोकळ्या भूखंडावर राडारोडा, कचऱ्याचे साम्राज्य महापालिकेचा स्वच्छता राखा, राडारोडा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरी देखील काही परिसर अस्वच्छ झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 18:11 IST
खबरदार! सार्वजनिक ठिकाणी लघुशंका कराल तर… गेल्या पाच वर्षांत अशा २ हजार ६५२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ८५ हजार ४०० रुपये दंड… By लोकसत्ता टीमJune 17, 2023 12:13 IST
आयुक्तांचे आदेश डावलून क, फ प्रभागातील सफाई कामगार फेरीवाला हटाव पथकात ठाण मांडून बदली आदेश होऊनही जे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर होणार नाहीत, त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी वित्त… By लोकसत्ता टीमMay 15, 2023 18:22 IST
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी मालेगाव मनपा सज्ज या संदर्भात आयुक्त गोसावी यांनी विभागप्रमुखांची बैठकही घेतली. By लोकसत्ता टीमUpdated: May 6, 2023 20:03 IST
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याला स्वच्छता अभियान म्हणायचे काय? महापालिका सफाई कर्मचारी वस्त्यावस्त्यातील कचरा गोळा करून कचरा पेटीत न टाकता तलावात टाकतात. By लोकसत्ता टीमDecember 30, 2015 02:29 IST
बदलापूर पालिकेचे ‘स्वच्छता अभियाना’कडे पाऊल डॉ. शकुंतला चुरी यांची पालिकेचा ‘स्वच्छता दूत’ म्हणून निवड By मंदार गुरवDecember 24, 2015 00:02 IST
लातूर स्वच्छता अभियानाचा लोगोही ‘लई भारी’! लातूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाच्या लोगोत ‘लई भारी’ हा शब्द घालण्यासाठी बराच खटाटोप करण्यात आला. November 21, 2015 01:20 IST
US Airstrikes Iran: अमेरिकेचे इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘जगातील दुसरे कोणतेही सैन्य…’
IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?
Iran-Israel War LIVE Updates : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; हवाई क्षेत्र केलं बंद
Benjamin Netanyahu : अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया; नेतान्याहू म्हणाले, “इतिहास बदलेल…”
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…