सणासुदीवर ‘स्वाईन फ्लू’चे सावट, दोनच महिन्यात रुग्णसंख्या तिप्पट राज्यात मागील दोन महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण अचानक वाढले. सणासुदीच्या काळात रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. By महेश बोकडेAugust 20, 2025 13:02 IST
कोरोनानंतर ‘स्वाईन फ्लू’ची रुग्ण वाढ… नागपुरात एका मृत्यूनंतर… नागपुरात कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागल्याने शासकीय रुग्णालये दक्ष झाली आहे. By लोकसत्ता टीमJune 6, 2025 16:23 IST
गतवर्षीच्या तुलनेत फ्लूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण तर नागपूरमध्ये सर्वाधिक मृत्यू राज्यात फ्लू मुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू नागपूरमध्ये झाले असून मृतांची संख्या २६ आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2024 23:17 IST
स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५७ मृत्यू सध्या २५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. By लोकसत्ता टीमNovember 20, 2024 02:39 IST
राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी साथीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2024 17:57 IST
नागपूर: गणेशोत्वावर ‘स्वाईन फ्लू’चे सावट.. गणेशोत्वाला सुरुवात झाली असून सार्वजनिक मंडळात लोकांची गर्दी असते. येथे स्वाईन फ्लू संक्रमित व्यक्तींमुळे आजार पसरू शकतो. By महेश बोकडेUpdated: September 8, 2024 19:31 IST
उत्परिवर्तनामुळे स्वाइन फ्लू वाढतोय? डॉक्टरांचे म्हणणे काय? सध्या स्वाइन फ्लूच्या विषाणूमध्ये तीव्र उत्परिवर्तन झाले असण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच सध्या पावसाळा असूनही स्वाइन… By विनायक डिगेAugust 4, 2024 07:46 IST
मुंबईकरांना स्वाईन फ्लूचा विळखा, रोज २० ते २५ रुग्णांची नोंद मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते. By लोकसत्ता टीमJuly 27, 2024 22:17 IST
ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ; ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 17, 2024 11:12 IST
स्वाईन फ्लू आजाराने मालेगावात निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू मालेगावातील निवृत्त अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. By लोकसत्ता टीमApril 27, 2024 13:51 IST
नंदुरबारमध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाइन फिवर, आजपासून कलिंग प्रक्रिया बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील डुकरांचे कलिंग करुन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 22, 2024 12:40 IST
सावधान! ‘स्वाईन फ्लू’ पुन्हा परतला, ‘या’ शहरात गेले दोन बळी उपचारानंतरही दोघांची प्रकृतीत खालावतच असल्याने त्यांना नातेवाईकांनी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. By लोकसत्ता टीमFebruary 14, 2024 13:50 IST
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 चीन रशियाकडून सर्वाधिक तेल, ऊर्जा आयात करतो तरी ट्रम्प यांचा भारतावरच रोष का? व्हाइट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं…
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अवघ्या ३० टक्के नागरिकांची कामे, अभ्यासातील निष्कर्ष; प्रभाग पद्धतीवर आक्षेप
Prakash Ambedkar : “गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका”, मनोज जरांगेंना उद्देशून केलेली प्रकाश आंबेडकरांची पोस्ट चर्चेत