scorecardresearch

England beat Sri Lanka by 4 wickets to enter T20 World Cup 2022 semi finals
T20 World Cup 2022 : श्रीलंकेमुळे पडली यजमान ऑस्ट्रेलियाची विकेट; इंग्लंडची उपांत्यफेरीमध्ये धडक!

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय मिळवत, उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश केला.

Virender Sehwag
Ind vs Zim: विरेंद्र सेहवागकडून भारताला झिम्बाब्वेविरोधात पराभूत होण्याचा सल्ला? म्हणाला, “विश्वचषक जिंकण्यासाठी एखादा…”

गुणतालिकेचा विचार करुन सेहवागने हा सल्ला दिल्याचं दिसत असून त्याने यामागील कारणाचाही खुलासा केला

zimbabwe captain craig ervine backs his bowlers ahead of india clash in t20 world cup
T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार क्रेग एर्विनचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘विराटला बाद करण्यासाठी…..!’

भारत आणि झिम्बाब्वे संघात रविवारी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने विराटबाबत मोठे वक्तव्य केले.

Sri Lanka set a target of 142 runs for England in T20 World Cup 2022
T20 World Cup 2022 : पाथुम निसांकाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेचे इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य

श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना,पाथुम निसांकाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेचे इंग्लंडला १४२ धावांचे लक्ष्य दिले आहे.

BCCI Chief Roger Binny Slams Pakistani Shahid Afridi for Blaming Team India in T20 World Cup Match Updates
IND vs ZIM: आफ्रिदीचा ‘तो’ आरोप ऐकून रॉजर बिन्नी यांचा राग अनावर; म्हणाले, “ICC ने टीम इंडियाला काय…”

T20 World Cup: आफ्रिदीच्या टिप्पणीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांनी या आरोपांना तोडीस तोड…

ben stokes knock mark wood from chair he fall down watch video
T20 World Cup 2022 : बेन स्टोक्सने धक्का दिल्याने कोसळला ‘हा’ वेगवान गोलंदाज, पाहा व्हिडिओ

इंग्लंड आणि श्रीलंका संघात सामना सुरु होण्यापूर्वी बेन स्टोक्सने धक्का देऊन आपल्या एका सहकाऱ्याला खुर्चीवरुन खाली पाडले. या घटनेचा व्हिडिओ…

irfan pathan
Ind vs Zim: “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्यास लायक नाही”; रोखठोक मत व्यक्त करत इरफान पठाण म्हणाला, “बांगलादेशविरुद्ध…”

सुपर १२ फेरीमधील भारताचा अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ रविवारी झिम्बॉबवेविरुद्ध मैदानात उतरणार

Wasim Akram says technology has spoiled umpires because sirf sweater pakad lena hai their job is not just to hold
T-20 World Cup 2022 : वसीम अक्रमने पंचांवर ओढले ताशेरे; म्हणाला, ‘त्यांचे काम फक्त…’

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने टी-२० विश्वचषक २०२२ मधील पंचांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Virat Kohli Birthday Celebration before IND vs ZIM T20 World Cup Pakistani Cricketer Wishes Goes Viral
IND vs ZIM आधी विराटच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन; पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्वीट चर्चेत, पाहा Video

Virat Kohli Birthday Celebration: आज ५ नोव्हेंबरला विराट कोहलीने वयाची ३४ वर्ष पूर्ण केली आहेत.

gautam gambhir says only kl rahul can stop him from here no other can in t20 World Cup 2022
T-20 World Cup 2022 : केएल राहुलच्या फॉर्मवर गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘इथून पुढे त्याला फक्त…!’

भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल फॉर्ममध्ये परतला आहे, तरी देखील गौतम गंभीरने त्याच्या फॉर्मबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे.

t20 world cup 2022 england vs sri lanka
ऑस्ट्रेलियाचे भवितव्य श्रीलंकेच्या हातात! ; उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला विजय अनिवार्य

श्रीलंकेला या सामन्यात विजय मिळवायचा झाल्यास वानिंदू हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांना दर्जेदार कामगिरी करावी लागेल.

t20 world cup cricket new zealand in semi finals
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : न्यूझीलंड उपांत्य फेरीत ; विल्यम्सनच्या अर्धशतकामुळे आयर्लंडवर ३५ धावांनी सरशी

न्यूझीलंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीच्या सामन्यात आयर्लंडवर ३५ धावांनी मात केली

संबंधित बातम्या