scorecardresearch

if india are to win they need virat kohli playing well says ricky ponting t20 world cup
T20 World Cup 2022 : भारताला विश्वचषक जिंकायचा असेल, तर ‘हा’ खेळाडू टिकला पाहिजे; रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

भारतीय संघाला रविवारी झिंम्बाब्वेविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्या अगोदर रिकी पॉन्टिंगने मोठे वक्तव्य केले आहे.

T20 World Cup 2022: Ireland fast bowler takes hat-trick against New Zealand in T20 World Cup, watch video
T20 World Cup 2022: टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध घेतली हॅटट्रिक, पाहा video

उपांत्य फेरीच्या दृष्टीने न्यूझीलंडला महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात आयर्लंडच्या या गोलंदाजाने कमाल करत हॅटट्रिक घेतली.

team india arrive in melbourne ahead of zimbabwe clash in t20 world cup
T20 World Cup 2022 : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नमध्ये दाखल, पाहा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मेलबर्नमध्ये पोहोचला आहे. रविवारी भारत-झिम्बाब्वे संघात सामना होणार आहे.

T20 World Cup 2022 Kane Williamson's half-century gives New Zealand 186-run challenge against Ireland
T20 World Cup 2022: केन विलियम्सनच्या अर्धशतकीखेळीने न्यूझीलंडचे आयर्लंडसमोर १८६ धावांचे आव्हान

कर्णधारपदाला साजेशी खेळी करत केन विलियम्सनने दमदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने आयर्लंडसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

T20 World Cup 2022 Two teams from Group A today to qualify semifinal, what will be the equations
T20 World Cup 2022: आज ग्रुप ए मधून ठरणार उपांत्य फेरीसाठी दोन संघ, काय असेल समीकरण जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे चारही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत असून आज या चौघांपैकी दोन संघाचे भवितव्य ठरणार.

t20 world cup if i feel any pain or anything like that i wont play says aaron finch
T20 World Cup 2022 : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला जर मला…..!

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच म्हणला की, तो शुक्रवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता ७० टक्के आहे.

pakistan beat south africa to keep semis hopes alive
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : शादाबच्या अष्टपैलू योगदानामुळे पाकिस्तानचे आव्हान कायम!

आफ्रिकेला १४ षटकांत १४२ धावांचे सुधारित आव्हान मिळाले. मात्र, त्यांना ९ बाद १०८ धावाच करता आल्या. 

T20 World Cup 2022: Rajalakshmi Arora looks more beautiful than a nymph, the only female staff in the Indian team
9 Photos
T20 World Cup 2022: अप्सरा पेक्षाही सुंदर दिसणारी राजलक्ष्मी अरोरा, भारतीय संघातील एकमेव महिला स्टाफ

ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक सुरु असलेल्या १५ सदस्यीय टीम इंडियासोबत १६ जणांचा मदतीला स्टाफ सुद्धा दिमतीला आहे. त्यामध्ये केवळ एकच महिला…

iftikhar ahmed hit the longest six of the super 12 stage t20 world cup 2022
T20 World Cup 2022 : इफ्तिखार अहमदने लगावला सुपर-१२ टप्प्यातील सर्वात लांब षटकार, पाहा संपूर्ण यादी

पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषक २०२२ च्या सुपर-१२ टप्प्यातील सर्वात मोठा लांब षटकार लगावला.

pakistani actress tweet
Viral: भारताचा पराभव पाहण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने हद्दच पार केली; ट्वीट करत म्हणाली, ”भारताला हरवले तर झिम्बाब्वेच्या मुलाशी…”

पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने भारताविषयी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

T20 World Cup Points Table Group 2 After Pakistan Defeated South Africa
T20 World Cup : …तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका उपांत्यफेरीत! पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं; पाहा Points Table

पाकिस्तानने मोठ्या फरकाने हा सामना जिंकल्याने त्यांनी थेट दोन स्थानांची झेप घेतली आहे.

virender sehwag slams shakib al hasan on his statement after ind beat ban in t20 world cup
T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला ‘त्या’ वक्तव्यावर वीरेंद्र सेहवागने फटकारले, म्हणाला……!

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी शाकिब अल हसनने एक वक्तव्य केले होते, ज्याचा आता वीरेंद्र सेहवागने समाचार घेतला आहे.

संबंधित बातम्या