Page 49 of टी-२० वर्ल्ड कप २०२४ News
मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी आमने-सामने येणार आहेत.
अलीकडच्या काळात वेस्ट इंडिजमध्ये गुणवान क्रिकेटपटू शिल्लक आहेत का, असाच प्रश्न पडू लागला आहे.
आता घरच्या मैदानांवर आणि आपल्या चाहत्यांसमोर खेळताना ऑस्ट्रेलियन संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक आपल्याकडेच राखण्यास उत्सुक असेल.
फलंदाजीच्या आघाडीवर भारतीय संघ भक्कम दिसत असला, तरी ते कोणते गोलंदाज खेळवणार यावर प्रतिस्पर्धी संघांच्या नजरा असतील.
तिसऱ्या क्रमांकावर कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळणे अपेक्षित आहे. कोहलीला गेल्या काही काळात मोठी खेळी करण्यात अपयश येत…
२३ ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ गुरुवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांकडिंगचे समर्थन केले आहे. त्यांनी हा नियम पूर्णपणे बरोबर सांगितला आहे.
T20 World Cup IND vs PAK: दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर असलेला शाहीन आफ्रिदी आता ठणठणीत होऊन विश्वचषकात पुनरागमन करणार आहे.
T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी गोल्फ खेळताना तो जखमी झाला.
सराव सामन्यांच्या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे भारतीय संघाला अखेरच्या तयारी करण्याची संधी हुकली.
बीसीसीआय लवकरच वरिष्ठ निवड समितीमध्ये बदल करू शकते अशी बातमी समोर आल्याने निवड समितीचे विद्यमान अध्यक्षांची खुर्ची धोक्यात आली आहे.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने टी२० विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आपल्या टॉप चार संघांची निवड केली आहे.