Page 49 of टी 20 News

चार गडी राखत ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघावर विजय

भारतीय संघ आजच्या सामन्यात अंतिम संघात कोणत्या अकरा खेळाडूंची निवड करणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडिया नवी जर्सी घालून खेळणार

आशिष नेहराचा भारतीय संघाला सल्ला, योग्य निवडीद्वारे अंतिम ११ खेळाडू ठरवावेत

आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत मात्र प्रत्यक्ष सामन्यात कोण सरस खेळ करत यावर सारं काही अवलंबून असेल.

टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे.

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीत पोहचले पण त्याच दरम्यान चंडीगढ पोलिसांनी पंजाब क्रिकेटकडून मागितले ५ कोटी

विराट कोहलीसाठी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर “ती विराटला मिस करत आहे”, अशी भावनिक पोस्ट शेअर केली.

भारताने या मैदानावर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्वांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला आहे.

बीसीसीआय आयपीएलसह टी२० स्पर्धांमध्ये पर्यायी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवीन नियम सादर करणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचे हे पाच खेळाडू भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतात. या ५ पेकी ४ खेळाडू विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहेत.

इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सोफी इक्लेस्टोन (३/२५), सेरा ग्लेन (२/११) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.