४,६४४ तलाठी पदांसाठी ११,५०,२६५ अर्ज ! विक्रमी संख्येमुळे २० दिवस परीक्षा प्रक्रिया, दररोज ५० ते ६० हजार जणांची चाचणी राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 05:42 IST
तलाठी भरती अर्जात चक्क आईचे नाव बदलण्याचा गैरप्रकार, कारवाईचा इशारा तलाठी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतल्या जात आहे. यात एका अर्जदारास एकाच ठिकाणाहून अर्ज करता येतो. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 19, 2023 14:00 IST
तलाठी भरतीसाठी अर्ज केलाय, मग ‘हे’ वाचाच… उमेदवारांची तपासणी करण्यासाठी विशेष यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 14:30 IST
Talathi Recruitment Scam: तलाठी पदभरती घोटाळय़ाला नवे वळण; उत्तीर्ण उमेदवार मुंबई पोलीस भरती गैरप्रकारातील मुख्य आरोपी राज्यातील तलाठी पदभरती २०१९मध्ये झालेल्या घोटाळय़ाला नवे वळण आले असून, मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटी प्रकरणात पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये… By देवेश गोंडाणेJuly 18, 2023 00:02 IST
तलाठी भरती: ४६४४ जागांसाठी तब्बल दहा लाखांवर अर्ज, “या” तारखेपर्यंत मुदतवाढ, तर या महिन्यात होणार परीक्षा तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 15:03 IST
हजारो तलाठ्यांची नोकरी धोक्यात! २०१९ च्या तलाठी भरती घोटाळ्याला नवे वळण महापरीक्षा संकेतस्थळावरून झालेल्या २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला असून या पदभरतीला तीन वर्षांनी नवे वळण मिळाले आहे. By देवेश गोंडाणेJuly 14, 2023 10:54 IST
लाच प्रकरणी महिला तलाठीसह तिघांविरुध्द गुन्हा; धुळे जिल्ह्यातील घटना या लाच मागणीची संबंधित व्यक्तीने १८ एप्रिल २०२३ रोजी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली. By लोकसत्ता टीमJuly 13, 2023 13:07 IST
तलाठी भरतीची जाहिरात येताच दलाल सक्रिय? पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह जाहिरात येताच काही विद्यार्थ्यांना दलालांकडून संपर्कही करण्यात आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 12:38 IST
गडचिरोली: ‘सरकारचा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न’; तलाठी भरती प्रक्रियेवरून काँग्रेस आक्रमक गैरआदिवासी समाजाला नगण्य जागा दिल्याने सरकार दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे… By लोकसत्ता टीमJune 27, 2023 16:20 IST
तलाठी पदाच्या ४६४४ पदांची जाहिरात आली, जाणून घ्या परीक्षेचे स्वरूप व इतर माहिती राज्यात ४६४४ तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 23, 2023 16:44 IST
तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, ४ हजार ६६४ जागांवर पदभरती, जाणून घ्या कुठल्या जिल्ह्यात किती जागा असणार? बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला वेग आला असून, प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार… By लोकसत्ता टीमJune 18, 2023 13:58 IST
लाच स्वीकारताना मंडळ अधिकाऱ्यास अटक फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी अधिकारी गुजरने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 11:41 IST
Air India Plane Crash: एअर इंडिया विमानाच्या अपघातामागे पायलटचा हात? अमेरिकी वृत्तपत्राचा दाव्यावर AAIB म्हणाले…
अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना सहज मिळतं यश! संधी मिळताच आपलं काम करून घेतात, त्यांच्या बोलण्याने लोक होतात प्रभावित
13 अमृता फडणवीस यांचं माहेरचं आडनाव काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
9 Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?
अॅक्शन नाही अन् खलनायकही नाही; नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय ‘हा’ १५५ मिनिटांचा चित्रपट
सफाई कामगारांचा संप २३ जुलैपर्यंत स्थगित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनांनंतरही कामगार संघटनांचा सावध पवित्रा
भारतीयांना अमेरिकन मूल दत्तक घेण्याचा मूलभूत अधिकार नाही; भारतीय जोडप्याची याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती