अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दहशतीचं वातावरण आहे. २० वर्षापूर्वी तालिबानी सत्तेचा अनुभव असलेल्यांच्या मनात अजूनही भीती घर करून आहे.
अफगाणिस्तानची सर्व सूत्र तालिबानच्या हाती आल्यानंतर तिथल्या परिस्थितीत तात्काळ बदल झाला आहे. अफगाणिस्तानातील सामान्य नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.