अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्ताननं तालिबानचं समर्थन केलं आहे.
अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केलं असतानाच दुसरीकडे संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप केलाय.