scorecardresearch

तामिळ थलायवाज News

Udhayanidhi stalin
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुपुत्राने सनातन धर्माची केली डेंग्यू अन् मलेरियाशी तुलना; भाजपाकडून टीकास्र

भाजपाकडून आक्षेप घेतल्यानंतरही वक्तव्यावर ठाम असल्याचं उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितलं.