scorecardresearch

कारागृहात मोबाईल बाळगल्याबद्दल तेजपाल यांच्याविरुद्ध गुन्हा

कारागृहामध्ये मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळल्यामुळे गोवा पोलीसांनी ‘तेहलका’चे संपादक तरूण तेजपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तेजपालला सीसीटीव्ही फुटेजची प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश

‘तहलका’चे व्यवस्थापकीय संपादक तरुण तेजपाल यांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.

तेजपालला जामीन नाहीच

बलात्कार, लंगिक शोषण आणि कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे आरोप ठेवण्यात आलेला तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाकडून…

तरुण तेजपालवर बलात्काराचा आरोप

अटक करण्यात आल्यानंतर तब्बल ८० दिवसांनी तेहलकाचा संस्थापक-संपादक तरुण तेजपाल याच्यावर गोवा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्यात आली…

तरूण तेजपाल यांच्या कोठडीत १० दिवसांची वाढ

महिला पत्रकार लैंगिक शोषणप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तहलकाच्या तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

जामीन अर्जावर बंद खोलीत सुनावणी घेण्यासाठी तरुण तेजपालची याचिका

सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचाराच्या आरोपप्रकरणी तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याने स्थानिक न्यायालयात जामीन अर्ज केला असून सदर अर्जावरील सुनावणी…

तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

‘तहलका’तील पत्रकार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले संपादक तरुण तेजपाल यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सोमवारी १२ दिवसांनी वाढ करण्यात आली.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे तरुण तेजपालवर आमीरची नाराजी

‘तहलका’चे संपादक तरूण तेजपाल याच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाने अवघा देश ढवळून निघाला. तेजपालच्या कृत्याबद्दल अभिनेता आमिर खाननेदेखील नाराजी व्यक्त केली.

तेजपाल यांच्यासोबतचे दूरध्वनी संभाषण तरुणीकडून पोलिसांना सादर

तेहलका नियतकालिकाचे संस्थापक- संपादक तरुण तेलपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीने तेजपाल आणि तत्कालीन व्यवस्थापकीय

‘तहलका’तील पीडितेकडून तरुण तेजपाल आणि शोमा चौधरीच्या कॉल्सचे ‘रेकॉर्डिंग’

‘तहलका’तील पीडित पत्रकार महिलेने तरुण तेजपाल आणि शोमा चौधरी यांच्यासोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणांचे रेकॉर्डिंग करून ठेवले आहे.

संबंधित बातम्या