अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्तीनंतर त्यांचे वेतन कमी झाले असून, गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांना पेन्शनही मिळालेली नाही.
काही दिवसांतल्याच दोन बातम्या. एक : अठरा वर्ष निष्कलंक सेवा (प्राचार्याच्याच मतानुसार) देणाऱ्या एका अधिव्याख्यात्यांना पुण्यातील एका प्रतिष्ठित कॉलेजनं निलंबित…