scorecardresearch

टीम इंडिया

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
pakistan cricket team
Asia Cup 2025: “Inshallah! भारताला दोन्ही सामन्यात हरवू”, हारिस रौफचा टीम इंडियाला इशारा

Haris Rauf On India vs Pakistan Match: पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफने भारतीय संघाला पराभूत करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काय…

cheteshwar pujara
Cheteshwar Pujara: पुजाराने अचानक निवृत्ती का घेतली? जाणून घ्या खरं कारण

Cheteshwar Pujara Retirement: भारतीय संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने निवृत्तीची घोषणा का केली? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण.

sanju samson
Asia Cup आधी संजू सॅमसनची बॅट तळपली! १६ चेंडूत अर्धशतक अन् ४२ चेंडूत झळकावलं शतक

Sanju Samson Century: आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनने केरळ क्रिकेट लीग स्पर्धेत दमदार शतकी खेळी केली आहे.

cheteshewar pujara
Cheteshwar Pujara: हेल्मेट, हात आणि छाती… ११ वेळा चेंडू अंगाला लागला; तरीही पुजारा गाबा कसोटीत ‘भिंतीसारखा’ खंबीर उभा राहिला

Cheteshwar Pujara Retirement: भारतीय संघातील स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

cheteshwar pujara
Cheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाराचा क्रिकेटला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाला..

Cheteshwar Pujara Retirement News: गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चेतेश्वर पुजाराने अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे.

rohit sharma shubman gill
Team India: रोहित कर्णधार, गिलला विश्रांती! जैस्वाल सलामीला येणार; टीम इंडियात होणार मोठा बदल

Team India Squad: भारतीय संघ येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात मोठा बदल होऊ…

Indian Team in danger of losing Sponsor before asia cup as Dream 11 Ban
Asia Cup 2025: टीम इंडियाच्या जर्सीमध्ये होणार मोठे बदल; संसदेत मंजूर झालं नवं विधेयक; BCCIचे सचिव काय म्हणाले?

Online Gaming Bill 2025: भारतीय संसदेतील मोठ्या निर्णयानंतर आता भारताच्या जर्सीमध्ये बदल होताना दिसणार आहेत. नेमकं काय प्रकरण आहे, जाणून…

Gautam Gambhir Slammed For Shreyas Iyer Asia Cup Snub
Asia Cup 2025: “तो नावडत्या खेळाडूला संघातून वगळतो..”, गौतम गंभीरवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचा आरोप, श्रेयस अय्यरबाबत बोलताना म्हणाला…

Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर श्रेयस अय्यरला संघात सामील न केल्याबद्दल टीका केली जात…

ICC Announces Revised Schedule for Womens Cricket World Cup
Women’s World Cup 2025: ICC ने वर्ल्डकपच्या वेळापत्रकात केला बदल, भारताचे दोन सामने मुंबईत होणार; पाहा सुधारित शेड्युल

Womens World Cup 2025 Revised Schedule: भारतात होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्याच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले आहे. मुंबईत ३ सामने…

Rinku Singh Century in Just 45 Balls UP T20 League Ahead of Asia Cup 2025 Video Viral
Rinku Singh: रिंकू सिंहची बॅट तळपली! १५ चौकार-षटकारांसह ४५ चेंडूत झळकावलं शतक; आशिया चषकापूर्वी गवसला सूर, VIDEO व्हायरल

Rinku Singh Century: युपी टी-२० लीगमध्ये रिंकू सिंहची बॅट तळपली आहे. रिंकूने वादळी फलंदाजी करत शतक झळकावलं आहे.

Rahul Dravid Statement on Rohit Sharma Captaincy and What was Working with Him Feels like
Rohit Sharma: “पहिल्या दिवसापासूनच त्याने…”, रोहित शर्माच्या कॅप्टन्सीबाबत माजी कोच द्रविड यांचा खुलासा; म्हणाले, “ड्रेसिंग रूममध्ये…”

Rahul Dravid on Rohit Sharma Captaincy: रितिका सजदेहने रोहित शर्माची वर्क वाईफ म्हटलेले माजी कोच राहुल द्रविड यांनी हिटमॅनच्या नेतृत्त्वाबाबत…

sanju samson jitesh sharma
Asia Cup 2025: जितेश IN, संजू OUT; अजिंक्य रहाणेने आशिया चषकासाठी निवडली प्लेइंग ११; पाहा कोणाला मिळाली संधी

Ajinkya Rahane Playing 11: भारतीय संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेने आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची सर्वोत्तम प्लेइंग ११ निवडली आहे.

संबंधित बातम्या